'जवान'साठी शाहरुखनं 100 कोटी तर दीपिकानं फक्त काही सेकंदांसाठी घेतले तब्बल 'इतके' कोटी

जवान

शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाचं बजेट हे 300 कोटींचे आहे. तर चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

शाहरुख खान

शाहरुख खााननं या चित्रपटासाठी 100 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जाते.

प्रॉफिट शेअररिंग

शाहरुखनं फक्त मानधन घेतलं नाही तर त्यासोबत प्रॉफिट शेअरिंगमध्ये देखील काही ठरावीक टक्के ठरवले होते.

नयनतारा

बॉलिवूड लाईफनं दिलेल्या वृत्तानुसार, बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी नयनतारानं या चित्रपटासाठी 8 कोटींचे मानधन घेतल्याचे म्हटले जाते.

विजय सेतुपती

विजय सेतुपतीनं या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली असून त्यानं 21 कोटी मानधन घेतलं आहे.

दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोणनं काही मिनिटांच्या भूमिकेसाठी 15-20 कोटी घेतल्याचे म्हटले जाते. तर नक्की हा आकडा किती आहे ते अजून समोर आलेले नाही.

प्रियामनी

प्रियामनीनं या चित्रपटासाठी 2 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे.

सान्या मल्होत्रा

सान्या मल्होत्रानं या चित्रपटासाठी 3 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जाते.

सुनील ग्रोव्हर

सुनील ग्रोव्हरनं 75 लाख रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जाते. ही सगळी माहिती lifestyleasia नं दिलेल्या वृत्तानुसार आहे. (All Photo Credit : Screengrab)

VIEW ALL

Read Next Story