फरक तुम्हीच पाहा...

शाहरुख दिवसेंदिवस होतोय अधिक 'जवान'; फोटोतील फरक तुम्हीच पाहा...

मल्टीस्टारर जवान

एटली कुमारच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण त्यांच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीसुद्धा दिसणाऱ आहे.

शाहरुख चित्रपटाचा जीव

कलाकारांची कितीही गर्दी असली तरीही शाहरुखच चित्रपटाचा जीव असेल हे ट्रेलर पाहून लक्षात येत आहे.

गतकाळातील शाहरुख

बरं, शाहरुखचे एकंदर सर्व लूक आणि त्यातही त्यानं साकारलेला सैनिक पाहता चाहत्यांना जुना, गतकाळातील शाहरुख आठवला आहे.

चिरतारुण्याबाबत अप्रूपही

'आर्मी', 'फौजी' अशा कलाकृतींमध्ये झळकलेल्या शाहरुखला आठवत अनेकांनीच त्याच्या चिरतारुण्याबाबत अप्रूपही व्यक्त केलं आहे.

तारुण्याचा नवा मापदंड

तिथे मुलं कलाजगतामध्ये स्वत:ची ओळख निर्माण करु पाहताना तिथं शाहरुख मात्र त्याच्या परिनं तारुण्याचा नवा मापदंड आखताना दिसत आहे.

वाढत्या वयाचा लवलेशही नाही

वयाच्या या टप्प्यातही शाहरुख भलताच फिट आणि त्याहूनही त्याच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाचा लवलेशही दिसत नसल्याबद्दल अनेकांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.

प्रतिक्रिया

शाहरुखच्या चाहत्यांनी तर, तो जुन्या चित्रपटांच्या तुलनेत आता आणखी तरुण दिसत आहे अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तुम्हाला काय वाटतं?

तुम्हाला काय वाटतं? शाहरुख तेव्हा तरुण वाटायचा की आता ?

VIEW ALL

Read Next Story