रणबीर 10 वी, तर दीपिका 12 वी पास

कोण किती शिकलंय?

दीपिका पादुकोण

जवान फेम अभिनेत्री दीपिका पादुकोण ही 12वी पास आहे. तिने मॉडेलिंगसाठी आपलं शिक्षण अर्धावर सोडलं.

सलमान खान

बॉलिवूडचा दंबग सलमान खान हा देखील 12वी पास आहे. सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांने 12वी पूर्ण केली.

आमिर खान

आमिर खानदेखील फक्त 12वी पास आहे. त्याने नरसी मोनजी महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे.

ऐश्वर्या राय बच्चन

बच्चन कुटुंबाची सून आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनदेखील फक्त 12वी पास झाली आहे.

प्रियांका चोप्रा जोनास

देसी गर्ल प्रियांकालाही ग्रॅज्युएशन पूर्ण करता आलं नाही. तिने गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञसाठी अॅडमिशन घेतली होती पण तिने ते अर्धावर सोडलं.

करीना कपूर खान

अभिनेत्रीने मिठीबाई महाविद्यालयात वाणिज्य शाखेचं शिक्षण घेतलं. तिला वकील व्हायचं होतं पण पहिल्याच वर्षी तिने शिक्षण सोडलं.

रणबीर कपूर

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण रणबीर कपूर फक्त 10 वी पास आहे. पण त्याने फिल्ममेकिंगचा कोर्स केला आहे.

आलिया भट्ट

अभिनेत्री जमनाबाई नरसी स्कूलमध्ये शिक्षण घेतले पण तिने अभिनयासाठी 12 वी करण्यापूर्वीच शिक्षण सोडले.

अर्जुन कपूर

अभिनेता 12 वी नापास आहे, असं एका मीडिया रिपोट्सनुसार सांगण्यात आले.

कंगना राणौत

अर्जुनपाठोपाठ कंगनादेखील 12 वी नापास आहे.

करिश्मा कपूर

करिश्मा कपूर केवळ 5 वी पास आहे, ती 6 वी नापास झाल्यानंतर तिने शिक्षण सोडले.

कतरिना कैफ

मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री कधीच शाळेत गेली नव्हती.

VIEW ALL

Read Next Story