'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर

Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे. 

| Sep 28, 2023, 10:46 AM IST

Ranbir Kapoor birthday: फोटोमधील चिमुरडा हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध आणि नावाजलेल्या कुटुंबातील आहे. या कुटुंबातील प्रत्येक पिढीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं योगदान दिलं आहे. 250 रुपये पगार असलेला हा चिमुरडा आज करोडोंच्या संपत्तीचा मालक असून बॉलिवूडमध्ये चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. 

1/12

त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेत्रा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो कायम चर्चेत असतो. खास करु त्याच्या लव्ह लाइफमुळे तो बॉलिवूडसह मीडियामध्ये प्रसिद्ध आहे. 

2/12

हा चिमुरडा आहे अभिनेता रणबीर कपूर. रणबीर (Ranbir Kapoor 41th Birthday) आज त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.  

3/12

2007 मधून सावरिया या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीवा त्याने सुरुवात केली. आज 17 वर्षांचा काल उलटून गेला आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटले कपूर कुटुंबातील राजकुमारचा पहिला पगार हा निव्वळ 250 रुपये इतका होता. 

4/12

मीडिया रिपोर्टनुसार रणबीर कपूरची एकूण संपत्ती ही 345 कोटींच्या (ranbir kapoors worth in 2023) घरात आहे. ब्रँड एंडोर्समेंटमधूनही तो चांगली कमाई करतो. त्या यांच्याकडून 6 कोटी रुपये फी घेतो.   

5/12

अनुष्का शर्माने रणबीरला एका तीन वेळा कानशिल्यात लगावले होते. त्याबद्दल खुद्द अभिनेत्रीने खुलासा केला आहे. 

6/12

अनुष्का आणि रणबीर ए दिल है मुश्लकल या चित्रपटाची शूटिंग करत होते तेव्हाची ही घटना आहे. या चित्रपटाच्या एका सीनमध्ये अनुष्काला तीन वेळा रणबीरला कानाखाली मारायचे होते. हा सीन तीन वेळा शूट करावा लागला होता. त्यावेळी रणबीर खूप जास्त संतापला होता. 

7/12

रणबीरची पहिली गर्लफ्रेंडचं नाव ऐकून तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल. आमिर खानचा (Aamir Khan) पुतण्या आणि अभिनेता इमरान खानची (Imran Khan's Wife) पत्नी अवंतिका मलिक (Avantika Malik) होती. अवंतिका ही रणबीरची कॉलेजमेट आहेत.   

8/12

त्यानंतर रणबीर नाव अनिल कपूर (Anil Kapoor) यांची लेक सोनम कपूरशी(Anil Kapoor's Daughter Sonam Kapoor)  जोडलं गेलं होतं. पण हे दोघे यावर अधिकृतपणे कधीच बोले नाही.  

9/12

त्यानंतर 'रॉकस्टार' (Rockstar) मधील रणबीरची अभिनेत्री नरगिस फाखरी (Nargis Fakhri) यांच्या लव्ह स्टोरीची सुरु झाली. 

10/12

रणबीर आणि दीपिका (Deepika Padukone) याचं अफेअर हे जगजाहीर आहे. 'बचना ऐ हसीनो' या चित्रपटापासून त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका डीप्रेशनमध्ये गेली होती. 

11/12

दीपिकानंतर रणबीर कतरिनासोबत (After Deepika Padukone Ranbir In Relationship With Katrina Kaif) रिलेशनशिपमध्ये होता. दोघं बरेच दिवस लिव्ह- इन - रिलेशनशिपमध्ये राहत होते अशी चर्चा होती. पण काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झाले. 

12/12

कतरिनानंतर रणबीरच्या आयुष्यात आलिया भट्टची(Alia Bhatt) एन्ट्री झाली. ही दोघं अनेक वर्ष एकत्र होती. त्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि त्यांना आज राहा नावाची मुलगी आहे.