इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी बॉलिवू़ड कलाकारा किती पैसे घेतात माहितीये का? पाहा यादी

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा ही एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी सगळ्यात जास्त मानधन घेणारी बॉलिवूड सेलिब्रिटी आहे. प्रियांका एका पोस्टसाठी 3 कोटी मानधन घेते.

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण एका पोस्टसाठी 1.5 कोटी घेत असल्याचे म्हटले जाते.

कतरिना कैफ

कतरिना कैफ ही इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी 1 कोटी मानधन म्हणून घेते.

करीना कपूर

करीना कपूर एका पोस्टसाठी 1 - 2 कोटी मानधन म्हणून घेते.

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर ही एका पोस्टसाठी 1.18 कोटी मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.

आलिया भट्ट

आलिया भट्ट ही एका पोस्टसाठी 1 कोटी मानधन म्हणून घेते.

शाहरुख खान

शाहरुख खान एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 80 लाख रुपये मानधान घेते. (All Photo Credit : Celebrities Respective Instagram)

VIEW ALL

Read Next Story