corona virus

चीनमध्ये कोरोनाचं पुन्हा थैमान, लॉकडाऊन विरोधात लोकं उतरली रस्त्यावर

Corona Virus : चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा 3 लाखांवर गेली आहे. त्यामुळे चिंता वाढल्या आहेत.

Nov 27, 2022, 09:23 PM IST

Corona : पुन्हा Lockdown? जगाचं टेन्शन वाढलं!

 China Covid-19 Cases:चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर वाढला असून 31,454 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. चीनची 1.4 अब्ज लोकसंख्या आहे.

Nov 24, 2022, 10:31 AM IST

सावधान... कोरोनाच्या XBB व्हेरियंटचा मुंबईला धोका

कोरोनाच्या XBB व्हेरियंट राज्यात दाखल, लहान मुलांनाही व्हायरसच्या नव्या व्हेरियंटची लागण... 

 

Oct 30, 2022, 08:01 AM IST

दिवाळीत्र फराळाला एकत्र येण्याचा प्लान असेल तर हे नियम पाळा आणि कोरोनाचा संसर्ग टाळा

Corona virus : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून दिवाळीत काय घ्यावी काळजी.

Oct 22, 2022, 06:58 PM IST

Corona Virus: जगभरात पुन्हा पसरतोय कोरोना; BA.5 व्हेरिएंटच्या प्रकरणं अधिक

देशात कोरोना व्हायरसरचा एक नवीन व्हेरिएंटही प्रकारही सापडला आहे.

Oct 20, 2022, 04:59 PM IST

Covid-19 नव्या प्रकाराने वाढवली चिंता, आरोग्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक

Covid-19 omicron sub-verient : दिवाळीच्या आधी प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहे. कारण कोरोनाचा नवा व्हेरिएंट भारतात दाखल झाला आहे.

Oct 18, 2022, 11:02 PM IST

10 लाख लोकं घरात कैद, iPhone प्लांट असलेल्या परिसरात कोरोनाचा विस्फोट

कोरोनाने पुन्हा एकदा टेन्शन वाढवलं, आढळला ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट 

Oct 17, 2022, 10:24 PM IST

'Garba Queen' नवनीत राणा ट्रोल, ‘अल्लाह के बंदे’ गाण्यावर धरला ठेका

Navneet Rana Dance Video:  खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) दांडिया खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Oct 4, 2022, 01:11 PM IST

Monkeypox चा संबंध परदेशातून परतलेल्यांच्या त्वचेशी? नक्की काय आहे प्रकरण; वाचा

Monkeypox ची तुलना वर्णद्वेषाशी..., देशाच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना अजब सल्ला, सोशल मीडियावर संतापाची लाट

 

Sep 19, 2022, 09:17 AM IST

Covid-19 New Variant: आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवली चिंता, लस ठरणार का प्रभावी?

चिंता वाढवणारी बातमी, कोरोनाचा नवा व्हेरिएंट वेगाने पसरतोय

Sep 14, 2022, 06:18 PM IST

नाकाद्वारे देण्यात येणारी लस कोरोनाविरूद्ध किती प्रभावी ठरणार?

कोरोनाविरुद्धच्या युद्धाला मदत करणारी अशी ही पहिली अनुनासिक लस असणार आहे.

Sep 8, 2022, 06:33 AM IST

Corona: कोरोनाचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट आला समोर, आता महिन्यातून तुम्हाला एकदा करेल संक्रमित!

Corona Update: कोरोनाचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट समोर आला आहे. Omicron BA.5: Omicron BA.5 बद्दल तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा नवीन व्हेरिएंट पूर्वीच्या इतर प्रकारांपेक्षा खूप वेगाने पसरतो. जिथे पूर्वी लोकांना एकदा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर या विषाणूपासून प्रतिकारशक्ती मिळत होती, तिथे तसे होत नाही. 

Sep 7, 2022, 09:32 AM IST

Inhaled Corona Vaccine: कोरोनाशी लढण्यासाठी चीनचे मोठे शस्त्र, ही लस बाजारात दाखल

Corona Virus:  नेजल या इनहेल व्हॅक्सिन तयार केली असून तिचे नाव Ad5-nCoV लस आहे. या लसीच्या आपत्कालीन वापरासही मान्यता देण्यात आली आहे. या लसीचा वास घेऊन कोरोनाशी लढा दिला जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

Sep 6, 2022, 08:47 AM IST

Corona outbreak : बोंबला... कोरोनाचा पुन्हा प्रकोप, 'या' देशात लॉकडाऊन

Coronavirus in China : भारतात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक कमी झालाय. मात्र, धोका अद्याप कायम संपलेला नाही. आता पुन्हा चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus Update) डोकेवर काढले आहे.  अनेक मोठ्या शहरांनी मंगळवारी कडक कोविड-19 निर्बंध लावण्यात आले आहे. 

Aug 31, 2022, 02:08 PM IST