corona virus

कोरोनामुळे भारतात इतक्या लाख लोकांचा मृत्यू, WHO चा दावा

भारत सरकारने WHO ने जाहीर केलेल्या आकडेवारीवर उपस्थित केला प्रश्नचिन्ह

May 5, 2022, 09:57 PM IST

Covid 19 Cases : देशात कोरोना रुग्ण संख्येने वाढवली चिंता, पंतप्रधानांनी बोलवली बैठक

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा मास्कची सक्ती करण्यात येणार का?

Apr 26, 2022, 08:48 PM IST

Corona Update : दिल्लीनंतर राज्यातही कोरोना रूग्णांमध्ये वाढ, महाराष्ट्र सरकार सतर्क

आतापर्यंत आलेल्या तीनही लाटांमध्ये सर्वाधिक रूग्णसंख्या महाराष्ट्रात दिसून आली होती

 

Apr 21, 2022, 07:59 PM IST

Covid 19: चिंता वाढली, 'या' राज्यात मास्क वापरणं सक्तीचं, नियम तोडल्यास भरावा लागणार दंड

Mask mandatory : देशात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे

 

Apr 20, 2022, 02:04 PM IST

Covid 19 मुळे आता पोट आणि डोळ्याची ही समस्या, तज्ज्ञांनी केलं अलर्ट

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे लोकांमध्ये आता वेगवेगळी लक्षणं दिसत आहे.

Apr 18, 2022, 04:08 PM IST

Corona चे आणखी 2 नवे व्हेरिएंट सापडल्याने खळबळ, एक्सपर्ट पाहा काय म्हणाले

covid 19 update : कोरोनाचे आणखी 2 नवीन प्रकार समोर आले आहेत.

Apr 13, 2022, 04:12 PM IST

Covid 19 रुग्णांची संख्या 50 कोटींवर, जगासाठी धोक्याची घंटा

10 देशांमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने दार ठोठावले आहे.

Apr 12, 2022, 04:39 PM IST

Corona चे आणखी घातक लक्षण आले समोर, WHO ने दिला सावधानतेचा इशारा

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने कोरोनाच्या नव्या लक्षणाबाबत सतर्क केले आहे.

Apr 6, 2022, 04:15 PM IST

Covid 19 | चौथ्या लाटेबाबत अदर पुनावाला यांचं महत्त्वाचं वक्तव्य

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा भारताला किती धोका?

Apr 4, 2022, 08:02 PM IST

भारतातील या शहरात पुन्हा कोरोनाचा कहर, 24 विद्यार्थी कोरोना बाधित

देशात कोरोनाचे रुग्ण कमी होत असतनाच या शहरातून चिंताजनक बातमी

Apr 1, 2022, 07:33 PM IST

1 एप्रिलपासून काय बदलणार? यातून सुटका तर खिशाला महागाईची झळ

 सर्वसामान्यांच्या खिशाला आजपासून महागाईची झळ बसणार आहे. कारण नव्या आर्थिक वर्षात अनेक नवे बदल करण्यात आलेत.  

Apr 1, 2022, 07:18 AM IST

COVID-19 : तोंड येणे, दाढ दुखी... कोरोनाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

कोरोना काळात अनेक लक्षणं समोर आली आहेत. ज्यामध्ये आता आणखी काही लक्षणांचा समावेश झाला आहे.

Mar 30, 2022, 08:33 PM IST

Stealth Omicron चा अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये कहर, भारतासाठी किती धोका?

Stealth Omicron Virus : WHO चे अधिकारी मारिया वॅन केरखोव यांनी जगभरातील देशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

Mar 28, 2022, 05:03 PM IST

कोरोनाला हलक्यात घेऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

कोरोनाला (Corona) गांभीर्यानं घ्या, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी दिलाय. चौथी लाट (Corona Fourth Wave) येऊ नये, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लसीकरण (Vaccination) वाढवलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत. 

Mar 16, 2022, 05:47 PM IST

खुशखबर! या तारखेपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार

परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मंत्रालयाकडून आली आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत मोठी अपडेट

Mar 8, 2022, 07:14 PM IST