कोरोनाचा धोका वाढतोय! मुंबईत नव्या व्हेरियंटचे 4 रूग्ण, 2 लहान मुलींचाही समावेश
कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटचा मुंबईत शिरकाव, दैनंदिन रुग्णसंख्येतही वाढ
Jun 13, 2022, 08:30 PM ISTCorona Update : देशात कोरोनाची चौथी लाट? सर्वाधिक रूग्णवाढ महाराष्ट्रात
आठवड्याभरात कोरोनाचे 50 हजार नवे रूग्ण
Jun 13, 2022, 05:58 PM ISTकोरोना, मंकीपॉक्सनंतर पॉवासन व्हायरसने वाढवली चिंता, जाणून घ्या काय आहेत लक्षणे
कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचं संकट अजूनही कायम असताना आता आणखी एका विषाणूने दार ठोठावलं आहे.
Jun 13, 2022, 03:08 PM ISTकोरोनाची चौथी लाट सुरु होणार?, WHOची धक्कादायक माहिती
WHO Hints Begining Of Fourth Wave Of Coronavirus
Jun 11, 2022, 04:20 PM ISTCovid Protocol: विमानतळ आणि विमानांमध्ये नवीन कोविड नियम जारी, उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा
DGCA New Covid Rules: दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर DGCA ने कोविडबाबत नवीन नियम बनवले आहेत, ज्यांचे पालन प्रत्येक प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे.
Jun 8, 2022, 07:59 PM ISTCorona Update : राज्यात कोरोनाचा विस्फोट, मुंबईत रुग्णसंख्येने ओलांडला हजारचा आकडा
राज्यात पुन्हा कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असून आज गेल्या दोन महिन्यातील उच्चांक
Jun 7, 2022, 06:44 PM ISTCorona virus : देशात पुन्हा वाढू लागले रुग्ण, हे आहे कारण
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळे प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे.
Jun 7, 2022, 02:38 PM ISTVIDEO | महाराष्ट्रात कोरोना आकडा वाढतोय, आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात...
Health Minister Rajesh Tope Statement On Maharashtra Corona Patients Increased Ratio
Jun 6, 2022, 08:35 PM ISTVIDEO | शाळांची घंटा 13 जूनपासूनच? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं म्हणणं काय?
Maharashtra School Will Start From 13th June say Varsha Gaikwad
Jun 6, 2022, 08:00 PM ISTVIDEO | कॅबिनेट बैठकीत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत निर्णय होणार?
Maharashtra Thackeray Government Cabinet Meeting In Discussion In Corona Virus Update
Jun 6, 2022, 07:15 PM ISTMaharashtra Corona Update : राज्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये वाढ, पाहा किती रुग्ण सापडले
राज्यात आज पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ झाली असून सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत
Jun 4, 2022, 06:13 PM IST
मुंबईत कोरोना रुग्ण वाढल्याने पालिका अॅक्शनमोडमध्ये, सुरु केली 'ही' मोहिम
गेल्या चार दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे पालिका सतर्क झाली आहे
Jun 4, 2022, 01:56 PM ISTमोठी बातमी । कोरोना हातपाय पसरतोय! मुंबईसह ठाणे आणि या मोठ्या शहरात पुन्हा निर्बंध?
Corona Update : Restrictions again : राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत रुग्णवाढ होताना दिसत आहे. तर रुग्णवाढीमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लादण्याची शक्यता आहे.
Jun 4, 2022, 12:24 PM ISTCorona Update : मुंबईत रुग्ण वाढतायत, मनपा आयुक्तांनी केल्या या 20 महत्वाच्या सूचना
जुलैमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत, पुढचे दोन आठवडे महत्त्वाचे
Jun 3, 2022, 05:48 PM IST
राज्यात आजही कोरोनाचे रुग्ण हजारावर, पुन्हा लागू शकतो मिनी लॉकडाऊन?
कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख वाढतोय, सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या हजारावर
Jun 2, 2022, 09:25 PM IST