corona virus

Coronavirus : चीनमध्ये कोरोचा उद्रेक, भारतात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू

Coronavirus : तुम्हाला सावध करणारी बातमी. कोरोना (Coronavirus) परतला आहे आणि तो इतक्या घातक रुपात परतलाय की सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. दरम्यान, दिल्लीत अनेक महिन्यानंतर कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

Dec 22, 2022, 11:53 AM IST

Corona BF.7 Variant: चीनमध्ये मृतदेहांचे ढिग, भारताची चिंता वाढली, नव्या Variant ची 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा!

BF.7 Symptoms: चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा. त्यातच आता नवीन व्हेरिएंटने भारतात एंन्ट्री केल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. 

Dec 22, 2022, 08:41 AM IST

Covid-19 : चिंता वाढली, चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 4 रुग्ण भारतात सापडले

Covid-19 Omicron BF.7 : कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारही अलर्ट मोडवर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतली तातडीची आढावा बैठक, उद्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

Dec 21, 2022, 08:48 PM IST

Covid-19 : यूपीत टेस्टिंग, कर्नाटकात स्क्रिनिंग, महाराष्ट्रात... पाहा कोणत्या राज्यात काय सुरु आहे

चीनसह काही देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलं असून देशात अलर्ट जारी करण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर विविध राज्यात खबरदारीच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत

Dec 21, 2022, 07:37 PM IST

Coronavirus in India : कोरोनाबाबत केंद्र सरकार एक्शन मोडमध्ये; देशात पुन्हा 'हे' नियम लागू!

चीनसह विविध देशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी सरकार लवकरच नव्या गाईडलाईन्स जारी करणार आहे. सध्या देशात कोरोनाचे 10 व्हेरियंटस असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

Dec 21, 2022, 05:32 PM IST

Coronavirus : "कोरोना अभी जिंदा है..."; आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक, गर्दीत मास्क घालण्याचा सल्ला

Corona Update :  चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. चीनमध्ये महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रूग्णांसाठी रूग्णालयात जागा नाही.

Dec 21, 2022, 04:02 PM IST

Viral Video : जमिनीवर पडलेले रूग्ण, बेशुद्ध झालेले डॉक्टर, चीनमध्ये पुन्हा Corona तांडव

चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. याचदरम्यान चीमनधील रूग्णालयातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे येतील.

Dec 21, 2022, 03:34 PM IST

Coronavirus : कोरोनाची दहशत! दोन वर्ष मायलेकीनं स्वतःला खोलीत कोंडलं; पतीला मात्र...

Andhra Pradesh Women Isolates: आरोग्य कर्मचारी महिलांना घेण्यासाठी आले असता त्यांना रोषाला सामोरे जावे लागले. महिलांनी खोलीचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. यानंतर महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी कशीतरी समजूत घालून दार उघडले.

Dec 21, 2022, 03:28 PM IST

Coronavirus: देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना अलर्ट नोटीस जारी

चीन-अमेरिकेत कोरोना वाढला, भारताला चिंता, केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी आरोग्यमंत्र्यांनी हायव्होल्टेज मिटिंग घेत अलर्ट नोटीस जारी केली आहे

Dec 21, 2022, 01:59 PM IST

Covid-19 Update : पुन्हा बंधनं, पुन्हा मास्कसक्ती? कोरोना उद्रेकानंतर देशाची आरोग्य यंत्रणा अलर्टवर

ओमायक्रॉनच्या 2 नव्या सब व्हेरिएंटने चिंता वाढवली, देशात पुन्हा नियमावली लागू होण्याची शक्यता, केंद्रीय पातळीवर महत्त्वाची बैठक

 

Dec 21, 2022, 01:43 PM IST

Coronavirus : कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका आहे? ही 3 लक्षणे दिसताच व्हा सावध

Omicrone BF.7: चीन, जपान, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग (Coronavirus) वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार अलर्ट झालं आहे. 

Dec 21, 2022, 09:39 AM IST

Covid 19 : कोरोनाचे पुन्हा थैमान! अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा

Corona Virus : जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोनाने पुन्हा डोक वर काढायला सुरूवात केली आहे. परिणामी कोरोनाचा कहर थांबताना दिसत नाहीये.  

Dec 18, 2022, 10:51 AM IST

Zika virus : 5 वर्षांच्या चिमुकलीला झिकाची लागण; आरोग्य विभाग Alert

Zika virus in karnataka: नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालामध्ये पाच वर्षांच्या मुलीला झिकाची लागण झाल्याची माहिती समोर आली. 

 

Dec 13, 2022, 09:37 AM IST

'Corona Virus मानवनिर्मित'; वुहान लॅबच्या माजी शास्त्रज्ञाचा धक्कादायक खुलासा

Corona Virus : प्रयोगशाळेत योग्य खबरदारी न घेतल्याने कोविड विषाणूची गळती झाली आणि हा तो सगळीकडे पसरला असाही दावा या शास्त्रज्ञाने केलाय

Dec 7, 2022, 02:54 PM IST
Special Report On World In Fear Of Russian Scientist Activate 48 Thousand Year Old Zombie Virus PT2M34S