cm eknath shinde

राज्याचं शिष्टमंडळ दावोस दौऱ्यावर, पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार

Eknath Shinde Sign 70 thousand crore MoU : राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

Jan 16, 2024, 10:25 PM IST

पक्ष बळकटीसाठी आता रश्मी ठाकरे मैदानात, सांभाळणार 'ही' महत्त्वाची जबाबदारी

Maharashtra Politics : आमदार अपात्रता निकालानंतर ठाकरे गटाकडून पक्ष बळकटीकरणाची मोहीम हाती घेण्यात आलीय. पक्ष बळकटीकरणाची मोठी धुरा हाती घेतलीय ती रश्मी ठाकरेंनी. रामटेकमध्ये त्या स्त्री संवाद यात्रा घेणार आहेत. 

Jan 16, 2024, 07:34 PM IST

दाव्होस दौऱ्यात माजी खासदार कशासाठी? आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Aditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वित्झर्लंड दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीशिवाय पन्नासहून अधिक लोकांना दाव्होसला घेऊन जात आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Jan 15, 2024, 01:22 PM IST
 Milind Deora CM Eknath Shinde on Picture Abhi Baki Hai PT1M48S

milind deora|मिलिंद देवरांचा शिंदे गटात प्रवेश

Milind Deora CM Eknath Shinde on Picture Abhi Baki Hai

Jan 14, 2024, 07:40 PM IST

'संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार'; अब्दुल सत्तारांसमोर गंभीर आरोप

Chhatrapati Sambhaijnagar : संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार असा गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सोसायटीच्या चेअरमनने केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर हे आरोप करण्यात आले आहेत.

Jan 14, 2024, 05:18 PM IST

'बाळासाहेब असते तर जोड्याने...'; पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललं तर बरं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

Jan 14, 2024, 08:21 AM IST

विधानसभा अध्यक्षांनी निकाल इंग्रजीत का वाचला? अंजली दमानियांनी दिलं उत्तर

Shivsena Mla Disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तब्बल 105 मिनिटे निकालाचे वाचन करुन शिंदे गट खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. मात्र नार्वेकर यांनी हा निकाल इंग्रजीत का वाचून दाखवला असा सवाल विचारला जात आहे.

Jan 11, 2024, 01:19 PM IST

श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? 'खरी शिवसेना' शिंदेंची निकालानंतर राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Shivsena Mla Disqualification : विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यावर बोलताना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Jan 11, 2024, 10:52 AM IST