cm eknath shinde

Good News! नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या किमती 6 लाखांनी कमी

CIDCO Mass Housing Scheme 2022 : सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल श्रेणीतील अर्जदारांसाठी सामुहिक गृहनिर्माण योजनेतील विजेत्यांना अखेर मोठा दिलासा दिला आहे. एकूण 4869 अर्जदारांची बामनडोंगरी येथील गृहनिर्माण प्रकल्पासाठी विजेते म्हणून निवड करण्यात आली होती.

Jan 26, 2024, 08:10 AM IST

मुख्यमंत्री रमले शेतात! गावच्या मातीत राबतानाचे फोटो केले शेअर

CM Eknath Shinde Mahabaleshwar Farm:माणूस गावापासून कितीही दूर गेला , कितीही मोठा झाला तरी प्रत्येकाला आपल्या माती बद्दल आपल्या गावाबद्दल,  गावाकडील लोकांबद्दल प्रेम असते, असेही ते म्हणाले.  सातारा जिल्ह्यात मिशन सातारा जिल्ह्यात बांबू लागवड मोहीम मिशन मोडवर राबविण्यात येत आहे. जवळपास दहा हजार हेक्टर बांबू लागवडीचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले आहे. बांबूला मोठी मागणी आहे. बांबू बरोबरच रेशीम,  सुपारी लागवड अशा उत्पादनांचे क्लस्टर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करावे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती नक्की होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

Jan 24, 2024, 07:28 PM IST

Maratha Reservation : मनस्ताप! मराठा सर्वेक्षणामध्ये पहिल्याच दिवशी अडथळे; आता नोंदी ठेवायच्या तरी कशा?

Maratha Reservation Survey : मनोज जरांगे आणि त्यांना पाठींबा देणारा लाखोंच्या संख्येनं उभा राहिलेला मराठा समाज सध्या मुंबईच्या दिशेनं येत असतानाच राज्यात मराठा सर्वेक्षणासही सुरुवात झाली आहे. 

 

Jan 24, 2024, 08:20 AM IST

भगवी वस्त्र, रुद्राक्ष घालून कोणी...! 'लबाड लांडगं ढॉंग करतंय; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

CM Eknath Shinde: 'लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…' या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे. 

Jan 23, 2024, 08:43 PM IST

Maratha Reservation : मुंबईच्या दिशेनं निघालेले लाखो मराठा पुण्यात धडकल्यानं वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल

Maratha Reservation : (Pune News) पुणे आणि नजीकच्या भागातील कोणत्या मार्गांवर जाणं टाळावं, सोयीच्या प्रवासासाठी कोणत्या मार्गावर प्रवास करावा? पाहा महत्त्वाची बातमी... 

 

Jan 23, 2024, 09:45 AM IST

Maratha Reservation : आजपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण; कशी असेल प्रक्रिया, कोणावर होणार परिणाम? जाणून घ्या

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उचलून धरल्यानंतर आता मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, मराठा समाजाचं सर्वेक्षण राज्यभरात मंगळवार 23 जानेवारी 2025 पासून सुरुही होत आहे. 

 

Jan 23, 2024, 06:56 AM IST

Maharastra Politics : एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ? 'या' कारणास्तव सुप्रीम कोर्टाने जारी केली नोटीस!

Maharastra Political News : सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) त्यांच्या सर्व चाळीस आमदारांना नोटीस जारी केल्याची माहिती समोर आली आहे.

Jan 22, 2024, 05:30 PM IST

रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ढोल वाजवत जल्लोष, फडणवीसांनीही अनुभवला सोहळा

Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. रामाच्या अभिषेकाचा हा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातून या सोहळ्याचा आनंद घेतला.

Jan 22, 2024, 05:15 PM IST

'...तर अजित पवारांच्या गळ्यातच उडी मारेल'; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असे म्हटलं आहे.

Jan 22, 2024, 11:18 AM IST