करीरोडचं लालबाग, सँडहर्स्टचं डोंगरी आणि... मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख
Mumbai Railway Station : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी.... मुंबईतल्या काही स्टेशन्सची नावं बदलण्याची शक्यता आहे. यासंदर्भात खासदार राहुल शेवाळेंची संबंधित विभागांशी आज बैठक झाली. उद्या होणा-या कॅबिनेट बैठकीमध्ये यावर निर्णय होणार आहे.
Mar 12, 2024, 06:25 PM ISTमुंबईकरांसाठी Good News! न्यूयॉर्क-लंडनसारखे सेंट्रल पार्क आपल्या मुंबईत उभारणार
Mumbai Central Park: मुंबईकरांना लवकरच सेंट्रल पार्कचा अनुभव घेता येणार आहे. न्यूयॉर्क-लंडनप्रमाणे मुंबईतही या सुविधा उभारण्यात येणार आहे.
Mar 12, 2024, 03:50 PM ISTVIDEO | एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा दिल्ली दौरा रद्द; महायुतीची नाही तर, भाजप नेत्यांची बैठक होणार
CM Eknath Shinde and DCM Ajit Pawar s delhi tour cancel
Mar 11, 2024, 05:35 PM ISTशिंदे सरकारचे 18 महत्त्वाचे निर्णय! शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक, मुंबईत 'या' ठिकाणी थीम पार्क
Maharashtra Cabinet : राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आता शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
Mar 11, 2024, 02:25 PM IST'कोस्टल रोडचं भूमिपूजन थांबवलं असतं पण...'; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
DCM Devendra Fadnavis Mumbai Coastal Road : मुंबईच्या कोस्टल रोडच्या एका लेनचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
Mar 11, 2024, 01:09 PM ISTपुणे : विनापरवाना स्पीकर वापरल्याप्रकरणी मनोज जरांगेंवर दीड महिन्याने गुन्हा दाखल
Maratha Reservation : मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह वाघोलीतील मराठा समन्वयकांवर दीड महिन्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
Mar 10, 2024, 12:13 PM ISTआचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारचा कामांचा धडाका; दोन दिवसात घेतले 269 शासन निर्णय
Maharashtra Government : लोकसभा निवडणुकीआधी आचारसंहिता लागण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने कामांचा धडाका लावला आहे. सरकाने दोन दिवसात तब्बल 269 शासन निर्णय घेतले आहे. मंत्रिमंडळ बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
Mar 10, 2024, 08:38 AM ISTकोस्टल रोड लवकरच मुंबईकरांच्या सेवेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सोमवारी उद्घाटन
Mumbai Coastal Road inaugurated by Chief Minister Eknath Shinde on Monday
Mar 9, 2024, 09:10 PM ISTEknath shinde | ... आणि मुंबईतील कोस्टल रोडवर पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
CM Eknath Shinde Review Costal Road Mumbai
Mar 7, 2024, 02:10 PM ISTमुंबईत 'आरोग्य आपल्या दारी मोहीम', मुंबईकरांना आता आरोग्य उपचारावर खर्च करावा लागणार नाही
Health News : मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरु करण्यात आली असून एप्रिलपासून झीरो प्रिस्किप्शन पॉलिसीही राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
Mar 7, 2024, 01:41 PM ISTमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला कोस्टल रोडच्या बांधकामाचा आढावा
CM Eknath Shinde Uncut On Review Of Costal Road
Mar 7, 2024, 01:00 PM IST'गुजरात हा पाकिस्तान नाही'; महाराष्ट्रातील प्रकल्प शेजारच्या राज्यात जाण्यावरुन फडणवीसांचे विधान
Devendra Fadnavis : राज्यातील मोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प शेजारच्या गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्र सरकार तोट्यात असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
Mar 7, 2024, 11:13 AM ISTVIDEO | महायुतीत जागावाटपावरुन पेच; अमित शाहांच्या उपस्थितीत तिढा सुटण्याची शक्यता
Amit Shah Meet Cm Eknath Shinde Dcm Devendra Fadnavis for loksabha seat sharing
Mar 5, 2024, 04:40 PM IST'संभाजीनगरात अमित शाहांची सभा असली तरी उमेदवार शिवसेनेचाच राहील'; शिंदे गटाचा दावा
Lok Sabha Elections : छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्री रावसाहेब दानवे आणि संदिपान भुमरे यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर संदिपान भुमरे समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे.
Mar 5, 2024, 02:53 PM ISTManoj Jarange Patil: 'छातीत दुखायला लागलं तरी येईना'; सरकार रडीचा डाव खेळत असल्याचा जरांगेंचा आरोप
Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं आहे. सरकार रडीचा डाव खेळत असल्यानं आम्ही देखील डाव बदलत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Mar 5, 2024, 11:07 AM IST