cm eknath shinde

आदित्य ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम, म्हणाले 'शिवडी-न्हावाशेवा पुलाचं उद्धाटन 15 जानेवारीपर्यंत झालं नाही तर...'

"सीएम म्हणजे करप्टमॅन. आपल्या महाराष्ट्र मुंबईच वाटोळं करायला निघाले आहेत. पण येणार सरकार आपला आहे आणि ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले ते जेल मध्ये जाणार म्हणजे जाणारच," असे आदित्य ठाकरेंनी म्हटले. 

Jan 6, 2024, 10:53 PM IST

दीड वर्षात मी एकही सुट्टी घेतली नाही, आता मोदींचे हात बळकट करायचेत- मुख्यमंत्री

CM Eknath Shinde:  मावळ लोकसभेसाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी मावळ मधील किवळे येथे मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली.  

Jan 6, 2024, 08:59 PM IST

6.5 कोटींचं जेवण... शिंदे, फडणवीस, पवारांच्या बंगल्यातील खाण्याचं बील आलं समोर

Maharashtra Govermnet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारी बंगल्यावर खर्च करण्यात येणाऱ्या खानापाच्या पैशांबाबत माहिती समोर आली आहे.

Jan 5, 2024, 11:59 AM IST

'तुझ्या आई वडिलांचा पिक्चर..'; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात सत्तारांची जीभ घसरली! पोलिसांना म्हणाले, 'गांX वर एवढे..'

Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तार यांनी आणखी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमात सत्तार यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे सत्तार यांनी पोलिसांना थेट लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते.

Jan 4, 2024, 10:38 AM IST

'यांना' उमेदवारी नकोच; लोकसभा निवडणुकांपूर्वी फडणवींसाचा कडक इशारा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2024 पूर्वी भाजप कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. विजयाबद्दल आत्मसंतुष्ट होऊ नका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका गांभीर्याने घ्या असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्‍चित आहे, असे समजून मैदानात उतरून काम करणे थांबवू नका, असाही इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

Jan 1, 2024, 08:09 AM IST

सिंधुदुर्गातला प्रकल्प गुजरातला गेला? मुख्यमंत्री म्हणतात, 'खात्री बाळगा, पंतप्रधान मोदी...'

Maharashtra Project : सिंधुदुर्गातील पर्यटनाचा मोठा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. गुजरात सरकारने त्यासाठी माझगाव डॉक लिमिटेडसोबत करार केला आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Dec 31, 2023, 12:06 PM IST