cm eknath shinde

सणवार तोंडावर असतानाच 'आनंदाचा शिधा' बंद; का घेण्यात आला हा निर्णय?

Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या धामधुमीत ऐन सणावाराच्या दिवसांमध्ये आनंदाचा शिधा बंद करण्याचा निर्णय, सरकारच्या नियोजनाचे तीनतेरा... 

 

Mar 21, 2024, 07:47 AM IST
Raj Thackeray Meets CM Eknath Shinde On Mahayuti For Lok Sabha Elections PT1M20S

VIDEO | राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार - सूत्र

Raj Thackeray Meets CM Eknath Shinde On Mahayuti For Lok Sabha Elections

Mar 20, 2024, 02:50 PM IST

Loksabha Election 2024 : मुख्यमंत्री शिंदे का म्हणाले, 'त्यागासाठी तयार राहा'?

Loksabha Election 2024 : राजकीय घडामोडींना वेग. निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का म्हणाले? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Mar 20, 2024, 09:14 AM IST

'आम्ही खरंच डीलर आहोत,आम्ही डील केली ती..' काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

Eknath Shinde: राज्याच्या कामाबद्दल मी समाधानी आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल चांगले मत तयार झालंय. याचा फायदा आम्हाला येत्या निवडणुकीत याचा फायदा नक्की होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

Mar 18, 2024, 04:15 PM IST

'अर्धी जमीन नाहीतर पाच कोटी द्या'; खंडणी मागितल्याप्रकरणी महेश गायकवाडांवर गुन्हा दाखल

Thane Crime : शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदाराने गोळीबार केल्यानंतर महेश गायकवाड चर्चेत आले होते.

Mar 17, 2024, 12:29 PM IST

'तुमचा एकही खासदार निवडून येणार नाही'; फडणवीसांना बेगडी राजकारणी म्हणत जरांगेंचा इशारा

Maratha Reservation News : माझ्याविषयी व्हिडीओ तयार करायचे, भाजपाच्या लोकांनी ते व्हायरल करुन लोकांपर्यंत पोहचवायचे, असा कट रचण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Mar 15, 2024, 08:59 AM IST

..मग श्रीकांत शिंदेंचे योगदान काय असं जनतेनं विचारायचं का? अजित पवार गटाचा CM शिंदेंना सवाल

Ajit Pawar Group Questions CM: शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर टीका करतानाच बुधवारी आपण 1001% बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने महायुतीमध्ये नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

Mar 14, 2024, 09:52 AM IST

अहमदनगर शहरासह 'या' तालुक्याचं नाव बदलणार; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पाडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलणार आहे. तसंच, मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार आहेत. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानंतर लवकरच हे नामांतरण करण्यात येणार आहे. 

Mar 13, 2024, 03:42 PM IST

अहमदनगरचं नाव बदलणार, तर मुंबईतल्या आठ रेल्वे स्थानकांच्या नावातही बदल... मंत्रीमंडळ बैठकीत मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले. अहमदनगर शहराचं नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांच्या नावतही बदल होणार आहे. 

Mar 13, 2024, 03:31 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्त्वाचं पाऊल, मंत्रालय दालनातील नावाची पाटी बदलली

राज्याच्या नव्या महिला धोरणानुसार शासकीय कामकाजामध्ये संपूर्ण नाव लिहिताना वडिलांच्या नावा अगोदर आईचे नाव लिहिण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली असून आपल्या नावात बदल केला आहे.

Mar 13, 2024, 02:34 PM IST