cholesterol

कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी टोमॅटो खावे का?

कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी टोमॅटो खावे का?

Oct 20, 2024, 12:04 PM IST

Tea for Cholesterol : 'हा' आयुर्वेदिक चहा रक्तवाहिन्यांमधून कोलेस्ट्रॉल कमी करण्यास करेल मदत; असं करा सेवन

Tea for Cholesterol : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक जण खराब कोलेस्ट्रॉलमुळे त्रस्त आहेत. जर तुम्हाला ही समस्या असेल तर हा आयुर्वेदिक चहा रक्तवाहिन्यांमधून कोलेस्ट्रॉल गायब करण्यासाठी फायदेशीर मानला जातोय. 

Oct 1, 2024, 10:31 AM IST

'या' 3 भागांमध्ये सतत अंगदुखी जाणवत असेल तर तुमचं Cholesterol वाढलंय असं समजा

Symptoms Of High Cholesterol: तुमच्या शरीरातील केलोस्ट्रॉल वाढल्याचे संकेत तुमचं शरीरं देत असतं.

Sep 29, 2024, 04:25 PM IST

'या' तीन लोकांनी अंडी चुकूनही खाऊ नये, नाहीतर...

अंड हे पौष्टिक आहार असल्याने अनेकजण नाश्त्यात, जेवणात तसेच डायटमध्ये याचा समावेश करतात.  

Sep 21, 2024, 06:03 PM IST

चहा प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?

चहा प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?

Sep 9, 2024, 12:32 PM IST

रक्तात कोलेस्ट्रॉल वाढलंय? कमी करण्याचं सिक्रेट तुमच्या किचनमध्येच दडलंय, पाहा

Reduce Cholesterol: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ आहारात घेणं तुमच्या फायदेशीर ठरू शकतं.

Jul 31, 2024, 08:33 PM IST

लिंबाची चटणी: नसांमध्ये जोडलेला खराब कोलेस्ट्रॉल खेचून काढेल 'ही' पिवळी चटणी, घरची तयार करा

Lemon Chutney For Bad Cholesterol : शरीरात अडकलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल  आरोग्यासाठी हानिकारक असतो. अशावेळी घरात सहज मिळणाऱ्या 5 रुपयाच्या पदार्थाच्या चटणीने करा बरा. 

Jul 31, 2024, 11:23 AM IST

कांदा खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येतं?

वाईट जीवनशैली आणि अनहेल्दी खाण्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये असंख्य लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण झालीय. आहार तज्ज्ञानुसार कांदा खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवण्यात येतं असं सांगण्यात आलंय. 

Jul 29, 2024, 01:43 PM IST

Cholesterol Home Remedy : 'या' झाडाची पाने खूप प्रभावी! कोलेस्ट्रॉल ते यूरिक अ‍ॅसिडवर फायदेशीर

जर तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिडच्या समस्येमुळे त्रस्त आहात. ते या फळाच्या पानांचं सेवन तुमच्यासाठी फायदेशीर आहे. घरच्या घरी तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिड या उपायाने नियंत्रण मिळवू शकता. एवढंच नाही तर या पानांचा रसाने तुमचं वजन कमी होण्यासही मदत मिळते. 

 

Jul 23, 2024, 08:35 AM IST

'या' टीप्स फॉलो करा, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास होईल मदत

'या' टीप्स फॉलो करा, कोलेस्ट्रॉल कमी होण्यास होईल मदत

Jul 22, 2024, 09:47 PM IST

शरीरातील 'या' भागात वेदना म्हणजे Bad Cholesterol च लक्षण

आपल्या शरीरात चांगल आणि वाईट दोन्ही कोलेस्ट्रॉल असतात. खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता बळावते. अशातच Bad Cholesterol वाढल्यास शरीरात काही लक्षणं दिसतात. 

Jul 22, 2024, 10:02 AM IST

ना जंक फूड, ना लाईफस्टाईल; 'या' कारणामुळे भारतीयांना आहे High Cholesterol ची समस्या

Cholesterol Levels: इंडियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय की, कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण अनुवांशिक आहे. याला 'फॅमिली हायपरकोलेस्टेरोलेमिया' म्हणतात, त्यामुळे लहान वयात कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोकाही वाढतो. 

Jul 16, 2024, 03:20 PM IST

महिनाभर कांदा न खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?

कांदा हे जेवण्याची चव वाढवते, त्यासोबतच शरीरासाठी गुणकारीदेखील आहे. कांदा खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. पण जर आपण एक महिन्यासाठी कांदा खालला नाही तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो?

Jul 12, 2024, 01:04 PM IST

'हा' पदार्थ रक्तवाहिन्यांमधून कोलेस्ट्रॉल काढेल बाहेर, ब्लॉकेज ओपन करण्याचा तज्ज्ञ करतात दावा

Cholesterol Home Remedies : आज शरीरात कोलेस्ट्रॉल वाढणे ही खूप सामान्य भाग झाली आहे. पण कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवलं नाही तर हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे तुमच्या किचनमधील 'हा' पदार्थ रक्तवाहिन्यांमधून कोलेस्ट्रॉल काढेल बाहेर असा दावा तज्ज्ञांनी केलाय. 

Jul 5, 2024, 01:50 PM IST

अक्रोड खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ?

Walnut Benefits: अक्रोड खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ? ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं.

Jul 4, 2024, 03:53 PM IST