कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा हे उपाय
खाण्यापिण्यात काही बदल केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
Apr 28, 2019, 01:24 PM ISTही '७' लक्षणे देतात शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याचा इशारा!
कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे फॅट आहे.
Jun 30, 2018, 02:11 PM ISTकोलोस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात या ४ गोष्टी घ्या
सध्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची हेळसांड करीत असतो. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. आज कोलोस्ट्रॉलची समस्या भेडसावत आहे. मात्र, तुम्ही घरगुती उपाय करून तुमचे कोलोस्ट्रॉल कमी करु शकता किंवा त्यावर नियंत्रण मिळवू शकता.
Dec 11, 2015, 01:54 PM ISTकोलेस्टॉल कमी करण्यासाठी जास्ट टॉमेटो खा!
लाल-लाल टॉमेटो सर्वांना खाण्यासाठी आवडतात. आंबट-गोड अशी यांची चव असून त्यात अनेक पोष्टिक गुण असतात. युरोपमध्ये १,३७९ व्यक्तींवर केलेल्या अध्ययनातून असे समजते की, जेवणात टॉमेटोचे जास्त सेवन करतात. अशा व्यक्तींमध्ये हृदयविकार होण्याची शक्तता कमी असते.
Oct 27, 2014, 02:06 PM IST