चहा प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?
सकाळ, संध्याकाळ चहा पिण्याची सवय असंख्य लोकांना आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात चहा प्रेमी आहेत.
पण प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का असा प्रश्न अनेकांना पडतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त दूध असलेला चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट वाढतं.
रक्तवाहिन्या अरुंद होऊन ब्लड प्रेशर वाढतो.
दूध असलेली चहा मेटाबॉलिज्म कमकुवत करण्यास कारणीभूत ठरु शकते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)