उच्च कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात.
पण जर तुम्ही योग्य आहाराचे पालन केले तर वाढलेले कोलेस्ट्रॉल काही दिवसातच आटोक्यात ठेवता येऊ शकतं.
भाज्यांमध्ये फायबर चांगल्या प्रमाणात आढळते. या गोष्टींचा आहारात नक्कीच समावेश करा.
भाज्यांमध्ये फायबर चांगल्या प्रमाणात आढळते. या गोष्टींचा आहारात नक्कीच समावेश करा.
तुमच्या सकाळच्या नाश्त्यात सुक्या मेव्यांचा समावेश जरूर करा. यामुळे उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करू शकतात.
कच्चा कांदा आणि लसूण यांचा आहारात समावेश जरूर करा.