bollywood news

'एकमेव चांगली गोष्ट ही आहे की...' मुख्यमंत्री रेड्डी यांच्या आरोपावर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया

Allu Arjun on CM's Allegations : अल्लू अर्जुननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चेंगराचेंगरीत दुखावत झालेल्या मुलाविषयी आणि मुख्यमंत्री रेड्डी यांच्या आरोपावर त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 22, 2024, 10:54 AM IST

लग्नानंतर कीर्ति सुरेश इंडस्ट्रीला करणार रामराम? नेमकं काय जाणून घ्या...

Keerthy Suresh to Leave Films : किर्ती सुरेश ही लवकरच वरुन धवणसोबत 'बेबी जॉन' या चित्रपटात दिसणार आहे. तर या चित्रपटानंतर ती खरंच इंडस्ट्री सोडणार आहे का?

Dec 22, 2024, 10:01 AM IST

कतरीनाच्या केसांच्या सौंदर्यामागे सासू बाईंचा हात; अभिनेत्रीसाठी घरीच बनवतात खास Hair Oil

Katrina Kaif's Mother in Law make Home Made Hair Oil:  कतरिना कैफनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिची सासू घरच्या घरी कसं तेल बनवते याचा खुलासा केला आहे. 

Dec 21, 2024, 05:01 PM IST

बराक ओबामा यांच्या Most Favorite Movie मध्ये 2024 चा 'हा' भारतीय चित्रपट; तुम्ही पाहिलात का?

Barak Obama Favourite Movies 2024: बराक ओबामा यांनी शेअर केली 2024 च्या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांची यादी...  त्यात 'या' भारतीय चित्रपटानं मारली बाजी

Dec 21, 2024, 04:28 PM IST

चाहत्यांच्या प्रतीक्षेची परिसीमा! 9 जानेवारीला OTT वर 'पुष्पा 2' प्रदर्शित होणार की नाही?

Pushpa 2 OTT Released : 'पुष्पा 2' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक किती उत्सुक आहेत. याचा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर खरंच हा चित्रपट 9 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे का? जाणून घ्या...

Dec 21, 2024, 02:23 PM IST

गोविंदाला ‘ची-ची’ अर्थात करंगळी का म्हणतात?

बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा आज 61 वा वाढदिवस आहे. गोविंदानं त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. तर आजही गोविंदाच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. प्रत्येक सेलिब्रिटीला त्याचे चाहते एक टोपण नाव देतात. त्याप्रमाणे गोविंदाचं देखील एक टोपन नाव आहे. मात्र, हे त्याच्या चाहत्यांनी नाही तर आईनं दिलं आहे. 

Dec 21, 2024, 02:06 PM IST

VIDEO : सोहेल खानच्या Birthday पार्टीत शूरानं नाही तर बॉबी देओलच्या पत्नीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष

Bobby Deol's Wife Tanya : बॉबी देओलनं सोहेल खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत पत्नीसोबत हजेरी लावली होती. तर यावेळी त्याच्या पत्नीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

Dec 21, 2024, 12:26 PM IST

नातीचा परफॉर्मन्स पाहून अमिताभ यांचा आनंद गगनात मावेना; आराध्याची स्तुती करत ब्लॉगमध्ये म्हणाले...

Amitabh Bachchan post for Aaradhya : नातीचा परफॉर्मन्स पाहून अमिताभ यांचा आनंद गगनात मावेना...

Dec 21, 2024, 11:20 AM IST

Santosh Release Date : ऑस्करच्या यादीत जागा मिळवणारा 'संतोष' चित्रपट 'या' दिवशी होणार भारतात प्रदर्शित

Santosh Movie : कधी आणि कुठे पाहता येणार ऑस्करच्या यादीत जागा मिळवणारा 'संतोष' चित्रपट 

Dec 21, 2024, 09:51 AM IST

शाळेच्या स्नेहसंमेलनात करीनाचा मुलगा बनला हत्ती; लेकाचा डान्स पाहून आनंदानं Cheer करताना दिसली उत्साही आई

Kareena Kapoor Khan and Jeh's Video : करीना कपूर आणि तिच्या मुलाचा शाळेच्या स्नेहसंमेलनातील व्हिडीओ व्हायरल

Dec 19, 2024, 02:36 PM IST

आलिया भट्टकडे रणबीर कपूरनं केलं दुर्लक्ष? पाठिंबा देत अभिनेत्री स्वत: आली समोर

Alia Bhatt- Ranbir Kapoor : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या या नव्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...

Dec 19, 2024, 12:19 PM IST

गंभीर आजारामुळे 30 मिनिटंही उभी राहू शकत नव्हती 'ही' अभिनेत्री; सलमानमुळे मिळाला होता ब्रेक

Actress Lucky No Time For Love : ऐश्वर्याची ड्युप्लिकेट म्हणून मिळाली ओळख आता अभिनय क्षेत्रापासून आहे दूर

Dec 18, 2024, 04:23 PM IST

कोण आहे 'वसूली भाई'ची पत्नी? चित्रपटसृष्टीपासून दूर कॉर्पोरेटमधये जॉब करतो मुलगा

Who is Vasooli Bhai's Wife : गोलमालमधील वसूली भाईची पत्नी कोण आणि काय करते माहितीये? तर मुलगा करतो कॉर्पोरेटमध्ये नोकरी

Dec 18, 2024, 03:02 PM IST

'स्वत: चं वय पाहत नाही अन् मला...'; पन्नाशीत हिरोची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांवर भडकली सोनाक्षी

Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हानं एका मुलाखतीत अभिनेत्रींनाच सतत स्ट्रगल करावं का लागतं यावर वक्तव्य केलं होतं. 

Dec 18, 2024, 01:38 PM IST

52 व्या वर्षी देखील करण जोहर सिंगल का? ज्युरासिक पार्कशी तुलना करत दिग्दर्शक म्हणाला...

Why Karan Johar is Still Single : करण जोहरनं वयाच्या 52 व्या वर्षी सिंगल असण्यामागे कारणाचा काय याचा खुलासा केला आहे. 

Dec 18, 2024, 12:27 PM IST