'निर्दयी इंडस्ट्री...', Periods मुळे सेटवर उशिरा पोहोचल्यानंतर दिग्दर्शकानं दिलेल्या उत्तरावर अभिनेत्रीला बसला धक्का
Actress Talk About Period Cramps : अभिनेत्रीनं चित्रपटसृष्टीत असलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा करत पिरीयेड्स क्रॅम्पविषयी वक्तव्य केलं आहे.
Jan 12, 2025, 11:05 AM IST'त्यांच्यात थोडाही...'; Emergency पाहण्यास सांगितल्यानंतर राहुल गांधींनी काय केलं कंगणाने सांगितलं
Kangana Ranut on Rahul Gandhi : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहुल गांधी यांना Emergency पाहण्यास सांगितल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली याचा खुलासा केला आहे.
Jan 10, 2025, 01:57 PM ISTचहलकडून घटस्फोटावर शिक्कामोर्तब? घरच्यांचा उल्लेख करत केलेल्या पोस्टमधून 'तो' शब्द मुद्दाम वगळला?
Yuzvendra Chahal Breaks Silence on Divorce : युझवेंद्र चहल हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. आता त्यानं या सगळ्यावर मौन सोडलं आहे.
Jan 10, 2025, 12:16 PM ISTकाम्यानं प्रत्युषा बॅनर्जीच्या हत्येची चर्चा सुरु केली; तिच्याकडून 2.5 लाख रुपये घेतले अन्..., दिवंगत अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडचा खळबळजनक दावा
Pratyusha Banerjee Kamya Panjabi : प्रत्युषा बॅनर्जीच्या हत्येच्या प्रकरणावर एक्स बॉयफ्रेंड राहुल राज सिंगचा मोठा खुलासा
Jan 9, 2025, 11:44 AM ISTअभिनेत्यानं 25 दिवसात 16 किलो वजन केलं कमी; म्हणाला, 'मी मूर्ख होतो, असं डायट केलं ज्यानं एका कलाकाराचा...'
Actor Followed Dangerous Diet : त्या अभिनेत्यानं फॉलो केला धक्कादायक डायट, ज्यामुळे अनेकांना मोजावी लागली मोठी किंमत
Jan 9, 2025, 09:25 AM ISTमराठी अभिनेत्री अश्विनी चवरेच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमूळे आली चर्चेत
सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची सगळीकडे चर्चा सुरु आहे. यातून आपली छाप सोडणारा एक मराठमोळा चेहरा चर्चेत आला आहे. ही कोणी दुसरी नसून मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरे आता चर्चेत आहे.
Jan 6, 2025, 06:46 PM IST'रडलो, अक्षरशः भीक मागितली....', 40 तास Digital Arrest; अंकुश बहुगुणासोबत घडला धक्कादायक प्रकार
Ankush Bahuguna Scam : बहुगुणासोबत घडला धक्कादायक प्रकार, 40 तास Digital Arrest...
Jan 6, 2025, 04:19 PM IST'कृष्णा माझा कोणी...', गोविंदानं भाच्याला मिठी मारताच सुनीताची संतप्त प्रतिक्रिया
Govinda-Krushna Abhishek : गोविंदानं भाच्याशी असलेले मतभेद संपवल्यानंतर सुनीता आहुजानं दिली संतप्त प्रतिक्रिया...
Jan 6, 2025, 02:17 PM IST‘इलू इलू’ चित्रपटात दिसणार बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री मीरा जगन्नाथ
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने कायम चर्चेत राहणारी ‘बिग बॉस मराठी’ गाजवणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ आता हेमा बनून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवायला सज्ज झाली आहे.
Jan 6, 2025, 01:10 PM ISTए आर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? हिंदू ज्योतिषानं ठेवलं मुस्लिम नाव
A R Rahman Converted : ए आर रहमाननं एका मुलाखतीत इस्लाम धर्म का स्वीकारला आणि मुस्लिम नाव एका हिंदू ज्योतिषानं सुचवल्याचं सांगितलं.
Jan 6, 2025, 12:31 PM ISTसोहानं वडिलांच्या थडग्यावर ठेवला केक; लोक संतापून म्हणाले, 'इस्लाममध्ये हे मान्य नाही, अल्लाह...'
Soha Ali Khan- Mansoor Ali Khan: सोहा अली खाननं वडील मंसूर अली खान यांच्या जन्म दिवसानिमित्तानं एक पोस्ट शेअर केली त्यामुळे त्यांची चांगली चर्चा रंगली आहे.
Jan 6, 2025, 11:09 AM ISTसावत्र आईचा उल्लेख करताना अर्जून कपूरने श्रीदेवीसाठी काय विशेषण वापरलं पाहिलं का?
Arjun Kapoor Sridevi : अर्जुन कपूरनं जेव्हा केला सावत्र आई श्रीदेवी यांचा उल्लेख, तेव्हा वापरलं 'हे' विशेषण..
Jan 5, 2025, 02:07 PM ISTयुझवेंद्र चहलशी घटस्फोट घेतला तर धनश्रीला किती पोटगी मिळणार?
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce : युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत.
Jan 5, 2025, 12:36 PM IST'या' अभिनेत्यानं 4 वर्षात खाल्ली नाही एकही चपाती, रुग्णालयातील जेवणासारखा डाएट; 51 वर्षीही दिसतो तिशीतला
Actor did not had Chapati for 51 : 'या' अभिनेत्यानं शाकाहारी आहे असं सांगत त्याच्या डायटविषयी थोडी माहिती दिली आहे.
Jan 5, 2025, 11:18 AM IST'सुहाना खान-खुशी कपूर पेक्षा...', रवीना टंडनची लेक राशा थडानीवर कौतुकांचा वर्षाव
Rasha Thadani : रवीना टंडनची लेक राशा थडानीचा तिच्या आगामी चित्रपटातील डान्स पाहून नेटकऱ्यांनी केली सुहाना खान आणि खुशी कपूरशी तुलना...
Jan 5, 2025, 10:20 AM IST