bollywood news

लकी अली वयाच्या 66 व्या वर्षी चौथं लग्न करणार? म्हणतो...

Lucky Ali Marriage : लकी अलीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चौथ्यांदा लग्न करण्याविषयी वक्तव्य केलं आहे. 

Feb 7, 2025, 06:03 PM IST

अक्षय कुमारनं विकला वरळीतील आलिशान फ्लॅट; कोटींमध्ये केली Deal

Akshay Kumar : सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या आणि इनकम टॅक्स भरणाऱ्या अक्षय कुमारनं विकला वरळीतील आलिशान फ्लॅट...

Feb 7, 2025, 04:57 PM IST

'छावा'ची स्क्रिप्टिंग आणि विकीला असलेले मराठीचे प्रश्न; लेखकानं सांगितला अभिनेत्यासोबत काम करण्याचा अनुभव

Chhaava Movie : 'छावा' या चित्रपटात विकीसोबत काम करायचा अनुभव कसा होता याचा खुलासा केला आहे.

Feb 7, 2025, 04:19 PM IST

पाकिस्तानी मौलवीला करायचंय राखी सावंतशी लग्न; प्रपोज करण्याआधी घेणार 'या' व्यक्तीची परवानगी

Rakhi Sawant : राखी सावंतशी पाकिस्तानच्या मौलवीला करायचंय लग्न,,, 

Feb 7, 2025, 03:40 PM IST

VIDEO : पापाराझींसमोर कशी पोझ द्यायची? होणाऱ्या वहिनीला प्रियांका चोप्राकडून स्मार्ट टिप्स

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राचा आणि नीलमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Feb 7, 2025, 01:30 PM IST

'मीठ, लिंबू, कापूर आणि...' गोव‍िंदाच्या बाल्कनीमध्ये अशा गोष्टी का ठेवते पत्नी सुनीता? स्वत: केला खुलासा

Govinda's Wife Sunita Ahuja :  गोविंदाची पत्नी सुनीता अहुजानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घराच्या बाल्कनीत या सगळ्या गोष्टी का ठेवल्या याचं कारण सांगितलं आहे.

Feb 7, 2025, 12:23 PM IST

रिक्षा चालकासमोर आमिर खानला ओळखण्यास लेक जुनैदनं दिला नकार; स्वत: सांगितला मजेदार किस्सा

Aamir Khan's Son Junaid :  आमिर खानचा मुलगा जुनैद खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Feb 7, 2025, 10:40 AM IST

भारतामध्ये जसं Bollywood, तसं पाकिस्तानच्या फिल्म इंडस्ट्रीचं नाव काय?

भारतातील हिंदी चित्रपट सृष्टीला बॉलिवूड म्हटलं जातं तर अमेरिकेच्या चित्रपट सृष्टीला हॉलिवूड म्हटलं जातं. पण तुम्हाला माहितीये का पाकिस्तानची चित्रपट सृष्टी कोणत्या नावाने ओळखली जाते. 

Feb 4, 2025, 02:24 PM IST

सोनाक्षी सिन्हाने विकला मुंबईतील आलिशान बंगला, एका व्यवहारामुळे झाला कोट्यवधींचा फायदा

Sonakshi Sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने देखील मुंबईतील तिचा आलिशान बंगला विकून कोट्यवधींचा फायदा करून घेतला आहे. 

Feb 3, 2025, 07:38 PM IST

15 फेब्रुवारी रोजी संसदेत दाखवला जाणार 'हा' 22 वर्ष जुना चित्रपट

15 फेब्रुवारी रोजी संसदेत दाखवला जाणार 'हा' 22 वर्ष जुना चित्रपट

Feb 3, 2025, 02:39 PM IST

चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वीच 'या' अभिनेत्याने केले होते 40 चित्रपट साईन

'हा'  बॉलिवुड अभिनेता चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वीच एवढा पसिद्ध झली की एकासोबत 40 चित्रपट साईन कोले. जाणून घ्या कोण आहे हा लोकप्रिय अभिनेता.

Feb 2, 2025, 05:02 PM IST

32 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये एकदाच परिधान केली बिकिनी, कोण आहे 'ही' अभिनेत्री?

इंडस्ट्रीमध्ये बिकिनी घालणे खूप सामान्य गोष्ट आहे. पण एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिने आपल्या करिअरमध्ये चित्रपटात पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळी बिकिनी घातली आहे. 

Feb 2, 2025, 12:44 PM IST

'आम्हालाही जरा खूश करायचं...', महिला चाहत्यांच्या ओठांवर किस केल्यानंतर उदित नारायण यांचं स्पष्टीकरण

बॉलिवूडचे दिग्गज गायक उदित नारायण (Udit Narayan) यांचा महिला चाहत्यांना ओठांवर किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. 

 

Feb 1, 2025, 05:32 PM IST

'देवा'मधील ज्या इंटिमेट सीनला लागली कात्री, 'तो' शाहिद कपूर - पूजा हेगडेचा लिपलॉक VIDEO VIRAL

Deva : शाहिद कपूरच्या 'देवा' या चित्रपटाला UA प्रमाणपत्र मिळाले आहे, मात्र त्यापूर्वी या चित्रपटातील शाहिदसोबत पूजा हेगडेचा लिपलॉक सीन कट करण्यात आला. तो सीन आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 31, 2025, 05:38 PM IST

'मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेंशन; सरकारने...', गायिका वैशाली सामंतचं मोठं वक्तव्य

Vaishali Samant : लोकप्रिय गायिका वैशाली सामंतनं नुकतीच एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी हे वक्तव्य केलं आहे. 

Jan 29, 2025, 05:02 PM IST