bollywood news

'गर्लफ्रेंड सोडून गेली तर...', सलमान खानने पुतण्याला दिला ब्रेकअपसंदर्भातील लाखमोल्याचा सल्ला

Salman Khan : सलमान खाननं नुकतीच त्याचा पुतण्या अरहानच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी त्याला ब्रेकअपनंतर काय करायचं याचा सल्ला दिला आहे.

Feb 10, 2025, 12:22 PM IST

'त्यावेळी प्रचंड राग यायचा, पण...'; मोकळ्या जागेत कपडे बदलण्यावरून मंदाकिनी यांचा संताप

Mandakini On Changing Clothes :  मंदाकिनी यांनी नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती... त्यावेळी त्यांनी हा खुलासा केला आहे. 

Feb 10, 2025, 10:55 AM IST

प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर आणि प्रार्थना बेहरेची रियुनियन पार्टी, VIDEO एकदा पाहाच

Prajakta Mali, Prasad khandekar and Prarthana Behere's Reunion: नक्की यांच्या रियुनियन पार्टीत काय आहे... त्याचा व्हिडीओ एकदा तुम्ही पण पाहाच...

Feb 9, 2025, 04:10 PM IST

प्रसिद्ध गायिकेने 4 मुलांच्या बापाशी केल लग्न, 45 भाषांमध्ये गायलीयेत 50 हजारांपेक्षा जास्त गाणी

Famous Singer : लोकप्रिय गायिकेनं विवाहीत आणि 4 मुलं असणाऱ्या वायोनलिस्टशी लग्न केलं. 

Feb 9, 2025, 03:44 PM IST

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये चोरी, कर्मचाऱ्यानं लंपास केले 40 लाख रुपये

Pritam Chakraborty Cash Steal : प्रीतम चक्रवर्तीच्या ऑफिसमध्येच झाली चोरी

Feb 9, 2025, 12:50 PM IST

'लग्न, घटस्फोट आणि प्रसुती...'; करीना कपूरनं मध्यरात्री शेअर केली भावूक पोस्ट

Kareena Kapoor Cryptic Post : करीना कपूरनं मध्यरात्री शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

Feb 9, 2025, 11:06 AM IST

संजय दत्तच्या नावावर महिला चाहतीनं केली 72 कोटींची संपत्ती; अभिनेत्याची एकूण नेटवर्थ माहितीये

Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर त्याच्या चाहतीनं केली तब्बल 72 कोटींची संपत्ती

Feb 9, 2025, 10:06 AM IST

सलमान खानने जेलमध्ये घालवलेल्या दिवसांबद्दल केला खुलासा; 'तिथे मस्त झोपलो आणि आता 2 तास...'

Salman Khan On His Days In Jail : सलमान खाननं पुतण्याच्या 'डंब बिर्यानी' या पॉडकास्टमध्ये त्याच्या जेलमधील दिवसांविषयी खुलासा केला आहे. 

Feb 9, 2025, 08:30 AM IST

अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर सलमान खानचं वक्तव्य; पुतण्याला दिला 'हा सल्ला

Salman Khan on Arbaaz and Malaika's Divorce : सलमान खाननं भाऊ अरबाज खान आणि मलायका अरोराच्या घटस्फोटावर वक्तव्य करत पुतण्याला दिला 'हा' सल्ला

Feb 8, 2025, 06:21 PM IST

चित्रपटाच्या कमाईच्या बाबतीत आमिर खानच्या मुलाला हिमेश रेशमियानं टाकलं मागे

Himesh Reshammiya VS Junaid's Loveyapa Box Office Collection : चित्रपटाच्या कमाईच्या बाबतीत हिमेश रेशमियानं आमिर खानच्या मुलाला टाकलं मागे

Feb 8, 2025, 05:33 PM IST

'...तर मी 1000 वेळा विचार करेन'; समांथासोबत घटस्फोट घेण्यावर नागा चैतन्यनं सोडलं मौन

Naga Chaitanya on Divorce with Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत समांथासोबत घटस्फोट देण्यावर वक्तव्य केलं आहे. 

Feb 8, 2025, 04:50 PM IST

VIDEO : महाकुंभमधील Viral Girl मोनालिसाच्या मॉर्डन वेस्टर्न कपड्यातील लूकमागील Video चं सत्य समोर

Maha Kumbh Viral Girl Monalisa : महाकुंभ 2025 मधून व्हायरल झालेली व्हायरल गर्ल मोनालिसाच्या त्या व्हिडीओंचं सत्य आलं समोर... 

Feb 8, 2025, 01:52 PM IST

तू अभिनय कधी शिकणार? साई पल्लवीच्या प्रश्नावर नागा चैतन्य म्हणाला...

Naga Chaitanya -Sai Pallavi : साई पल्लवीनं नुकत्याच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय त्यावेळी तिनं थेट नागा चैतन्यला त्याच्या अभिनयावरून प्रश्न विचारला आहे. 

Feb 8, 2025, 01:14 PM IST

दीपिका कक्कडनं पहिल्या लग्नातून झालेल्या मुलीला सोडलं? नवरा शोएबनं सांगितलं सत्य

Shoaib Ibrahim Dipika Kakar : शोएब आणि दीपिकानं नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये या सगळ्या गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. 

Feb 8, 2025, 12:16 PM IST

'माझ्याकडे प्रायव्हेट जेट नाही, ना गुंतवणूक करण्यासाठी पैसे...'; अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपति 16' शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये खुलासा केला आहे. 

Feb 8, 2025, 10:58 AM IST