मोक्कारपंती ग्रुप अन् 'तो' व्हिडीओकॉल, सरपंच संतोष देशमुखांना मारहाण होताना सहा जण पाहत होते
Beed Santosh Deshmukh: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठ्या अपडेट समोर येत आहेत.
Jan 12, 2025, 11:09 AM ISTविष्णु चाटेच्या फोनमध्ये असं आहे तरी काय? नाशिकमध्ये स्वतःच फेकला मोबाईल
Beed Case Update: बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग आला असला तरी अद्याप पोलिसांना विष्णु चाटे याचा फोन सापडला नाहीये.
Jan 12, 2025, 09:08 AM ISTसंतोष देशमुख हत्येप्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का
MCOCA Act On All Accused Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Case
Jan 11, 2025, 04:25 PM ISTबीड हत्याकांडातील आरोपींबाबत महत्त्वाची अपडेट; भिवंडी कनेक्शन उघड
Beed Sarpanch Case Bhiwandi Connection
Jan 6, 2025, 12:45 PM ISTसर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांना आज भेटणार; बीड प्रकरणी आज राज्यपालांना भेटणार
All Parties Deligation To Meet Governor For Beed Sarpanch Case Update
Jan 6, 2025, 12:40 PM ISTBeed Sarpanch Murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम; आतापर्यंत नेमकं काय, कधी आणि कसं घडलं? सर्व माहिती
Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमकं काय आणि कसं घडलं यासंदर्भातील आतापर्यंतचा घटनाक्रम....
Jan 6, 2025, 08:22 AM IST
सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचे भिवंडी कनेक्शन समोर, मित्राला शोधत आले पण...
Beed Murder Update: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच देशमुख हत्याकांड प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात भिवंडी कनेक्शन समोर आले आहे.
Jan 6, 2025, 07:23 AM IST
VIDEO | अंजली दमानियांना धमकीचे कॉल? दमानियांचा खळबळजनक आरोप
Anjali Damania Receiving Threat Calls For Beed Sarpanch Case
Jan 5, 2025, 03:00 PM ISTवाल्मिक कराडला Sleep Apnea! झोपेतही मास्क घालावं लागणारा हा आजार काय? वाचा लक्षणं, कारणं
What Is Sleep Apnea: सरपंच संतोष देशमुख हत्येसंबंधित खंडणी मागितल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडने आपल्याला स्लीप अॅप्नीयाचा त्रास असल्याचं सांगितलं आहे. पण हा स्लीप अॅप्नीया आजार आहे तरी काय?
Jan 3, 2025, 12:00 PM ISTवाल्मिक कराडची सोंगं! CID कोठडीत असताना हवाय 24 तास हेल्पर अन् 'ही' मशीन
Walmik Karad Demad: वाल्मिक कराड 31 डिसेंबर रोजी शरण आल्यापासून सीआयडीच्या ताब्यात आहे. मात्र त्याने एक विनंती अर्ज लिहून कोर्टाकडे एक मागणी केली आहे.
Jan 3, 2025, 11:07 AM ISTसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: फरार आरोपी वाल्मिकला होतं पोलिसांचं संरक्षण!, कित्येक वर्षं बदलीही नाही
Beed Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad : बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात: फरार आरोपी वाल्मिकला होतं पोलिस प्रोटेक्शन
Dec 30, 2024, 07:25 PM IST'ते' 2 मोबाईल, 4 बँक खाती अन्... संतोष देशमुख Murder केसच्या CID तपासात 12 धक्कादायक खुलासे
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये तपासाला वेग आला असून मागील काही दिवसांपासून सीआयडीच्या टीम बीडमध्ये आहेत. सीआयडीच्या तपासात काय काय समोर आलं आहे पाहूयात...
Dec 30, 2024, 01:26 PM ISTबीड प्रकरण: ...म्हणून वाल्मिक कराड शरण येणार! एका निर्णयामुळे अडकला; 'त्या' 2 मोबाईलमध्ये काय?
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: सीआयडीने आरोपींच्या स्कॉर्पिओमधून दोन मोबाईल ताब्यात घेतले आहेत. असं असतानाच आता या प्रकरणात आज मोठी घडामोड घडण्याची दाट शक्यता आहे.
Dec 30, 2024, 06:49 AM ISTSarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम
Timeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.
Dec 20, 2024, 02:44 PM IST'वाल्मिक कराडचे कुणासोबत फोटो...'; बीड सरपंच हत्याप्रकरणी फडणवीसांची सभागृहात रोखठोक भूमिका
CM Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case Mention Walmik Karad: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणासंदर्भात दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या.
Dec 20, 2024, 01:06 PM IST