'ते' 2 मोबाईल, 4 बँक खाती अन्... संतोष देशमुख Murder केसच्या CID तपासात 12 धक्कादायक खुलासे

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये तपासाला वेग आला असून मागील काही दिवसांपासून सीआयडीच्या टीम बीडमध्ये आहेत. सीआयडीच्या तपासात काय काय समोर आलं आहे पाहूयात...

| Dec 30, 2024, 13:32 PM IST
1/14

santoshdeshmukhmurder

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीने हाती घेतल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये काय काय घडलं, तपास कुठपर्यंत आलाय जाणून घेऊयात...

2/14

santoshdeshmukhmurder

दोन दिवसापासून सीआयडीचं पथक बीडमध्ये आहे.

3/14

santoshdeshmukhmurder

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतलं ताब्यात.

4/14

santoshdeshmukhmurder

आरोपी विष्णू चाटेची एक तास चौकशी करण्यात आली.

5/14

santoshdeshmukhmurder

मारहाण खंडणी हत्येच्या कनेक्शनचा तपास केला जाणार.

6/14

santoshdeshmukhmurder

सीआयडीची 9 पथकं स्थापन करण्यात आली.

7/14

santoshdeshmukhmurder

150 कर्मचाऱ्यांकडून तपास सुरु आहे.

8/14

santoshdeshmukhmurder

वाल्मिक कराडचे बँक खाते गोठवले.

9/14

santoshdeshmukhmurder

तीन आरोपींचे बँक खाते गोठवले.

10/14

santoshdeshmukhmurder

आरोपीचे ठसे मॅच झाले.

11/14

santoshdeshmukhmurder

त्या दोन मोबाईलचा तपास सुरु.

12/14

santoshdeshmukhmurder

मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले.

13/14

santoshdeshmukhmurder

एका महिलेची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली.

14/14

santoshdeshmukhmurder

महिलेचं बँक खातं गोठवलं.