Ishan Kishan Score Double Century | ईशान किशनची दमदार बॅटींग, बांग्लादेश विरोधात 'डबल सेंच्युरी'
Ishan Kishan's powerful batting, 'double century' against Bangladesh
Dec 10, 2022, 08:25 PM ISTIND vs BAN Test Series : कर्णधार KL Rahul घेणार मोठा निर्णय; 3 नव्या चेहऱ्यांना देणार टेस्ट टीममध्ये एन्ट्री
टीम इंडियाचे पाच खेळाडू वनडे सिरीजमध्ये जखमी (Five Players injured) झाल्याने टेन्शन वाढलंय. त्यामुळे बीसीसीआयला बांगलादेशमध्ये खेळण्यात येणाऱ्या टेस्ट सिरीजसाठी अनेक बदल करावे लागणार आहेत.
Dec 10, 2022, 06:06 PM ISTVirat Kohli : बादशाहत कायम! कोहलीचे 'विराट' शतक
IND vs BAN 3rd ODI : भारत विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर इशान किशनने शानदार द्विशतक करत सचिन, सेहवाग, रोहित यांच्या पंगतीत स्थान मिळवले.
Dec 10, 2022, 02:42 PM ISTIND vs BAN 3rd ODI : ईशान किशनची बॅट तळपली,डबल सेंच्यूरी ठोकून मोठा रेकॉर्ड
IND vs BAN 3rd ODI : बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशनने खणखणीत द्विशतक ठोकलं आहे. या त्याच्या तुफानी खेळीने टीम इंडिया (Team india) एका चांगल्या धावसंख्येपर्यत पोहोचली आहे. दरम्यान ईशान किशनच्या या द्विशतकाचे क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.
Dec 10, 2022, 02:28 PM ISTIND vs BAN 3rd ODI : ईशान किशनची वादळी खेळी, बांगलादेशविरूद्ध ठोकलं खणखणीत दीड शतक
IND vs BAN 3rd ODI : बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात खणखणीत दीड शतक ठोकलं आहे. या त्याच्या तुफानी खेळीने टीम इंडिया (Team india) एका चांगल्या धावसंख्येपर्यत पोहोचली आहे. दरम्यान ईशान किशनच्या या दीड शतकी खेळीचे क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.
Dec 10, 2022, 01:24 PM ISTतब्बल 12 वर्षानंतर Team India त पुनरागमन करणार 'हा' खेळाडू; शमीच्या जागी मिळाली संधी
IND vs BAN Test Series: बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.
Dec 10, 2022, 01:10 PM ISTTeam India: विश्वचषकपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, आतापर्यंत 6 दि्ग्गज मॅच विनर्स दुखापतीमुळे बाहेर
Indian Cricket: विश्वचषक 2023आधी टीम इंडियासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आतापर्यंत टीम इंडियाचे एकूण 6 खेळाडू दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहणार आहेत.
Dec 10, 2022, 07:57 AM ISTIND vs BAN: Rohit Sharma टेस्ट सिरीज खेळणार? कर्णधाराच्या दुखापतीवर जय शाह यांचं मोठं अपडेट
दुखापत झाल्यानंतर Rohit Sharma रूग्णालयात नेण्यात आलं. अशातच त्याला झालेल्या दुखापतीमुळे तो टेस्ट सिरीजमध्ये (Ind vs Ban) खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र यावर आता भारतीय क्रिकेट बोर्ड सचिव जय शहा यांनी मोठं अपडेट दिलं आहे.
Dec 9, 2022, 04:11 PM ISTबांगलादेशात टीम इंडियाला अजून एक धक्का; टेस्ट सिरीजमध्ये Rohit sharma नंतर हा खेळाडू बाहेर?
रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्टमधून बाहेर जाणार असल्याची शक्यता असून आता टीम इंडियामध्ये अजून एक खड्डा पडणार आहे.
Dec 8, 2022, 10:20 PM ISTदुखापतग्रस्त Rohit Sharma परतणार भारतात; टेस्ट सिरीज खेळण्यावर प्रश्नचिन्ह
रोहित शर्मा देशाला गरज होती म्हणून तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. मात्र तिसऱ्या वनडे (IND Vs BAN 3rd ODI) सामन्यातून तो बाहेर झाला असून तो मुंबईत परतणार असल्याची माहिती आहे.
Dec 8, 2022, 04:09 PM ISTBAN vs IND: 'करो या मरो' सामन्यात Rohit sharma घेणार मोठा निर्णय; प्लेइंग 11 मध्ये करणार 2 महत्त्वाचे बदल
सिरीज जिंकण्याच्या आशा पल्लवित ठेवण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे. या 2 खेळाडूंना सामन्यामध्ये संधी मिळण्याची शक्यता.
Dec 6, 2022, 09:09 PM ISTBAN vs IND, 2nd Odi : टीम इंडियासाठी 'करो या मरो' तर बांगलादेशला मालिका विजयाची संधी
बांगलादेश या (IND vs BAN) मालिकेत 1-0 आघाडीवर आहे.
Dec 6, 2022, 07:43 PM ISTदुसरं, तिसरं कोण नाही, तर कर्णधार Rohit Sharma ची चूक पहिल्या वनडेत पडली महागात!
अनेकांनी शेवटचा कॅच सोडल्यामुळे के.एल राहुलला (KL Rahul) पराभवाला कारणीभूत ठरवलंय. मात्र रोहित शर्माच्या एका चुकीचा देखील हा परिणाम आहे.
Dec 5, 2022, 08:27 PM ISTIND vs BAN : टीम इंडियाच्या पराभवाला 'हा' युवा खेळाडू ठरला कारणीभूत?
IND vs BAN : टीम इंडिया आता बुधवार 7 डिसेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध दुसरी वनडे खेळणार आहे. या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला बेंचवर बसवले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी उमरान मलिक (Umran Malik) प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो.
Dec 5, 2022, 01:55 PM IST
K. L. Rahul च्या कॅचनेच नाहीतर बॉलर्सच्या 'या' चुकीमुळे हरला भारत!
...म्हणून भारताच्या पराभवाला राहुलच नाही रोहित शर्माही जबाबदार! (IND vs BAN)
Dec 4, 2022, 08:34 PM IST