Cricket World Cup : क्रिकेटचा महाकुंभ अवघा 4 दिवसावर; पाहा 10 संघांची फायनल लिस्ट!
Cricket World Cup squad : येत्या 4 दिवसात क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कप 2023 ला सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कप टीममध्ये कोण बाजी मारणार? याचं उत्तर टीम सिलेक्शनमधून मिळू शकतं.
Oct 1, 2023, 08:10 PM ISTक्रिकेटच्या LIVE सामन्यात 'दंगल', कुणी बॅट उगारली कुणी स्टंप, हिरॉईनी ढसाढसा रडल्या; पाहा Video
Celebrity Cricket League Fight Video : लीगमध्ये सेलिब्रिटीमध्ये हाणामारी झाल्याचं दिसून आलंय. यामुळे 6 जणांना रुग्णालयात भरती देखील करावं लागलं आहे. या हाणामारीनंतर सेमीफायनलपूर्वी लीगच रद्द करावी लागली.
Sep 30, 2023, 05:06 PM ISTViral News : लग्नाच्या 12 वर्षांनंतर नवऱ्याला कळलं पत्नीचं धक्कादायक सत्य, 'त्या' गोष्टीसाठी माझी फसवणूक केली...
Trending News : लग्नाच्या पवित्र आणि विश्वासाच्या नात्याला तब्बल 12 वर्षांनंतर तडा गेला. जेव्हा नवऱ्याला पत्नीचं धक्कादायक सत्य कळलं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
Sep 27, 2023, 02:08 PM IST'माझ्याकडून फार मोठी चूक...', बांगलादेशविरोधातील लाजिरवाण्या पराभवानंतर शुभमन गिलची स्पष्टोक्ती, म्हणाला 'शाकिबमुळे..'
बांगलादेशने आशिया कपमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव केला आहे. याचं कारण बांगलादेशने तब्बल 11 वर्षांनी भारताला एकदिवसीय स्पर्धेत पराभूत केलं आहे.
Sep 16, 2023, 12:33 PM IST
IND vs BAN: अरे यार...; 'या' खेळाडूमुळं टीम इंडियाचा पराभव, आता Final मधून पत्ता कट
Asia Cup 2023 स्पर्धेची सुरुवात झाली आणि पाहता पाहता भारतीय संघानं स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पण, यापूर्वी संघाला बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला.
Sep 16, 2023, 10:37 AM IST
Rohit Sharma : लाजिरवाण्या पराभवानंतर संतापला रोहित शर्मा; 'या' खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर
Rohit Sharma : भारताचा हा एशिया कपमधील पहिला पराभव आहे. दरम्यान या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) चांगलाच संतापलेला दिसून आला. यावेळी पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये एका खेळाडूवर पराभवाचं खापर फोडलं आहे.
Sep 16, 2023, 06:59 AM ISTAsia Cup 2023: एशिया कपच्या फायनलमधून 'ही' टीम पूर्णपणे बाहेर; पाकिस्तानवरही टांगती तलवार, पाहा फायनलचं गणित
Asia Cup 2023 Final Race: टीम इंडियाने ( Team India ) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सुपर 4 राऊंडमध्ये श्रीलंकेचा 41 रन्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यानंतर सुपर 4 राऊंडमधील एक टीम एशिया कपच्या बाहेर पडली आहे.
Sep 14, 2023, 09:44 AM ISTधक्कादायक! पार्लरमध्ये काम देतो सांगून अल्पवयीन बांगलादेशी मुलीची बुधवार पेठेत विक्री
Pune Crime : पुण्यात एका बांगलादेशी अल्पवयीन मुलीला बेकायदेशीररित्या भारतात आणून तिची बुधावर पेठेत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
Sep 13, 2023, 10:00 AM ISTज्याची भीती होती तेच घडलं...; World Cup 2023 आधी 'हा' मॅच विनर खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?
Asia Cup 2023 : पावसावर मात करत अखेर खेळाडूंच्या जिद्दीनं मैदान राखलं आणि आशिया चषक ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. पण, त्याआधी टीम इंडियाला हादरा देणारी बातमी...
Sep 13, 2023, 09:58 AM IST
Asia Cup 2023 : पाकिस्तानचा बांगलादेशवर 'सुपर' विजय, आता गाठ टीम इंडियाशी
एशिया कप स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये यजमान पाकिस्तानने दणक्यात सुरुवात केली आहे. भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने बांगलादेशचा सहज पराभव केला. इमाम उल हक आणि मोहम्मद रिझवानच्या दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने विजय मिळवला
Sep 6, 2023, 09:59 PM ISTएशिया कप स्पर्धेतून वाईट बातमी! स्टार वेगवान गोलंदाजाला दुखापत, वर्ल्ड कप खेळवण्यावरही प्रश्नचिन्ह
Team India News: पाकिस्तान आणि श्रीलंकेत सुरु असलेल्या एशिया कप स्पर्धेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. डाव्या हाताचा वेगवान गोलंदाजाला गंभीर दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे या गोलंदाजाला सामना अर्धवट सोडून बाहेर पडावं लागलंय.
Sep 6, 2023, 07:45 PM ISTपाकविरुद्ध 10 ला तर बांगलादेशविरुद्ध...; भारताचे Super-4 सामने किती तारखेला? किती वाजता?
Asia Cup 2023 Super 4 Matches: सुपर-4 मध्ये भारत 3 संघांविरोधात खेळणार आहे.
Sep 6, 2023, 11:29 AM ISTSL vs BAN : श्रीलंकेकडून बांगलादेशाचा दारूण पराभव; 5 विकेट्सने जिंकला सामना
SL vs BAN, Asia Cup 2023 Cricket 2nd Match Live Scoreboard: पल्लेकेले मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला विजयासाठी 165 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. 66 बॉल्स राखून श्रीलंकेने हा विजय मिळवलाय.
Aug 31, 2023, 10:16 PM ISTAsia Cup 2023: एशिया कपसाठी टीममध्ये अचानक 'या' खेळाडूची एन्ट्री; सिलेक्टर्सची मोठी घोषणा
ACC Asia Cup 2023: पाकिस्तान विरूद्ध नेपाळ यांच्यात मुलतानमध्ये सामना सुरु असून या स्पर्धेच्या सुरुतावातीलाच एक मोठी घटना घडली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 6 टीम्स खेळणार असून स्पर्धा सुरु होण्याच्या काही तासांअगोदर टीमच्या स्क्वॉडमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
Aug 30, 2023, 04:07 PM ISTAsia Cup स्पर्धेसाठीच्या संघात अचानक मोठा बदल, 'हा' मॅचविनर खेळाडू बाहेर
Asia Cup 2023: एशिया कप 2023 आधीच स्पर्धेतील एका संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे संघातील स्टार खेळाडू अचानक संघातून बाहेर पडला आहे. या मुळे संघाला मोठा धक्का बसला असून एकदिवसीय विश्वचषकातही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
Aug 22, 2023, 07:01 PM IST