IND vs BAN: नॉर्मल वाटला व्हयं... Ashwin नं उभ्या उभ्या मारलाय सिक्स; बांग्लादेशच्या स्वप्नांचा चुराडा!
Ashwin single handed six Video: आश्विन आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मैदानात होते. त्यावेळी भारताला सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज होती. सामना रोमांचक स्थितीत पोहोचला होता.
Dec 25, 2022, 05:55 PM ISTBan vs Ind, 2nd Test : बांगलादेशचे सामन्यात पुनरागमन, तर भारतावर पराभवाचं संकट
Bangladesh vs India, 2nd Test, Day 3 : दरम्यान दोन कसोटी मालिकेतील हा शेवटचा कसोटी सामना आहे. पहिली कसोटी जिंकून भारताने मालिकेत1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरी कसोटी कोण जिंकते हे पाहावे लागणार आहे.
Dec 24, 2022, 05:14 PM ISTInd vs Ban : विराट कोहली बांगलादेशी खेळाडूवर भडकला, VIDEO आला समोर
Ind vs Ban Test Match : टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 314 धावावर आटोपला होता. यानंतर बांगलादेश मैदानात बॅटींगसाठी उतरली होती. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात बांगलादेश बॅटींग करत होती.
Dec 24, 2022, 01:58 PM ISTInd vs Ban : LIVE सामन्यादरम्यान Virat Kohli रिषभ पंतवर संतापला, पाहा VIDEO
Ind vs Ban, 2nd Test : भारताने दुसऱ्या दिवसाची सुरुवात 19/0 ला केली होती. भारताचे केएल राहुल (10), शुभमन गिल (20) आणि चेतेश्वर पुजारा (24), विराच कोहली (Virat Kohli) (24) धावावर आऊट झाले आहेत.
Dec 23, 2022, 01:50 PM ISTIND vs BAN : टीम इंडियाला मोठा धक्का! 'हे' दोन खेळाडू कसोटी सामन्यातून बाहेर
IND VS BAN : येत्या 22 डिसेंबरला बांगलादेशविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Dec 20, 2022, 02:02 PM ISTबांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळणार Rohit Sharma? KL राहुलने दिलं उत्तर
येत्या 22 डिसेंबर रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान चाहत्यांच्या मनात अजूनही एक प्रश्न आहे तो, म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसरा सामना खेळणार का?
Dec 18, 2022, 08:28 PM ISTIND vs BAN : टीम इंडियाचा बांगलादेशवर 120 धावांनी दणदणीत विजय
टीम इंडियाने (Team India) बांगलादेशवर 120 धावांनी मात केली आहे.
Dec 17, 2022, 04:15 PM ISTVirat Kohli : पुजाराच्या वादळी शतकानंतर 'किंग कोहली'चं खास सेलिब्रेशन; Video आला समोर!
Virat Kohli Celebration Of Cheteshwar Pujara Century: पुजाराने त्याचं 18 वं शतक झळकावलं आहे. त्याच्या कारकीर्दीतील पुजाराचं हे सर्वात वेगवान शतक ठरलं. पुजाराने जरी शतक केलं असलं तरी चर्चा आहे विराट कोहलीची...
Dec 16, 2022, 11:30 PM ISTतिसऱ्या दिवशी पुजारा, गिलने रचला विजयाचा पाया, बांगलादेशला 512 धावांचं आव्हान
भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने आपली पकड मजबूत केली आहे.
Dec 16, 2022, 07:04 PM IST51th VictoryDay On Pakistan | आज पाकिस्तानवरील विजयाचा दिवस, 1971 मध्ये पाकिस्तानवर भारताचा दैदिप्यमान विजय
Today is Victory over Pakistan Day, India's resounding victory over Pakistan in 1971
Dec 16, 2022, 04:45 PM ISTIND vs BAN : Rohit Sharma बाबत मोठी बातमी, दुसऱ्या कसोटीतही नाही खेळणार?
Ind vs Ban : सध्या टीम इंडिया (team india) बांग्लादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतीचा सामना करतायत. या यादीत कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा आहे. रोहित शर्माच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झालीय. त्यामुळे तो पहिला कसोटी सामना खेळत नाहीय.
Dec 16, 2022, 01:09 PM ISTVijay Diwas : 1971 च्या बांग्लादेश मुक्ती युद्धात भारताचा पाकिस्तानवर विजय
Vijay Diwas : 16 डिसेंबर या दिवशी भारताने पाकिस्तानवर बांग्लादेश मुक्ती युद्धात विजय मिळवला. सैन्यातील दिग्गज लोक, सशस्त्र सेना, राजकारणी आणि सरकार या योद्धांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रद्धांजली वाहतात.
Dec 16, 2022, 11:31 AM ISTIND vs BAN: बांगलादेशविरूद्ध Rishabh Pant चा मोठा रेकॉर्ड, थेट धोनीच्या पक्तीत स्थान
Rishabh Pant Record : भारत आणि बांगलादेश (India Vs Bangladesh) यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज चटगाव येथे खेळवला जात आहे. या सामन्यात वनडे प्रमाणेच टेस्टमध्ये देखील ऋषभ पंत (Rishabh Pant) फेल ठरला.
Dec 14, 2022, 02:12 PM ISTBAN vs IND: BCCI ने मारली स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड; करियर पणाला लागलेल्या खेळाडूले केलं vice-captain
पहिल्याच सामन्यापूर्वी बीसीसीआने टीम इंडियामध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा बदल केला आहे. त्यांनी कर्णधारपद के.एल राहुलकडे सोपवलं, तर उपकर्णधार अशा व्यक्तीकडे सोपवण्यात आलं आहे, ज्याचं स्वतःच करियर पणाला लागलं आहे.
Dec 12, 2022, 04:25 PM ISTटीम इंडियाच्या स्टार खेळाडूला पुत्ररत्न, सोशल मीडियावर दिली माहिती
टीम इंडियाचा स्टार खेळाडूला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. या खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.
Dec 11, 2022, 02:11 PM IST