'Time Out'ची आयडिया माझी नव्हती, शाकिब अल हसनचा मोठा खुलासा; म्हणाला 'अंपायरने...'
श्रीलंकेचा क्रिकेटर अँजेलो मॅथ्यूज 'टाइम आऊट' झाल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर टीका होत आहे. त्याने अपील करण खेळभावनेला धरुन नव्हतं अशी टीका चाहते करत आहेत.
Nov 7, 2023, 05:58 PM IST
क्रिकेटमध्ये बाद होण्याचा अकरावा प्रकार Time Out, आधीचे दहा नियम तुम्हाला माहित आहेत का?
ICC Rules: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज टाईम आऊट पद्धतीने बाद झाला. यावरुन क्रिकेट विश्वात बराच वाद सुरु आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा बाद होणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.
Nov 7, 2023, 07:57 AM ISTSL vs BAN, World Cup 2023: दिल्लीत नेमकं चाललंय काय? बांगलादेशनंतर श्रीलंका संघाने घेतला धक्कादायक निर्णय!
Air pollution in delhi : दिल्लीच्या विषारी धुक्यामुळे बांगलादेशने (SL vs BAN) शुक्रवारी आपलं प्रॅक्टिस सेशल रद्द केलं होतं. त्यानंतर आता श्रीलंकेने देखील प्रॅक्टिस सेशल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 4, 2023, 07:28 PM ISTBabar Azam: सेमीफायनल गाठण्यासाठी 100%...; बांगलादेशाला नमवून बाबर आझमचं मोठं वक्तव्य
Babar Azam: सलग 4 सामने गमावल्यानंतर पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून वर्ल्डकपमध्ये तिसरा विजय नोंदवला. विजयानंतर कर्णधार बाबर आझम खूप आनंदी दिसला आणि त्याने आपल्या खेळाडूंबद्दल मोठं वक्तव्य केलंय.
Nov 1, 2023, 07:28 AM ISTविराटची शतकाची हाव भारताला महागात? ...तर Points Table मध्ये झाली असती मोठी उलथापालथ
Slow Innings By Virat Kohli Against Bangladesh: विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं खरं पण या शतकांसाठी विराटने अनेक एकेरी आणि दुहेरी धावा नाकारत स्वत:कडे स्ट्राइक ठेवली.
Oct 21, 2023, 01:47 PM ISTअन् या असल्या फालतू गोष्टींसोबत...; कोहलीच्या वाईड बॉलच्या वादावर वसीम अक्रम स्पष्टच बोलला
बांगलादेशविरोधातील सामन्यात विराट कोहलीने नसूम अहमदला षटकार ठोकत आपलं शतक पूर्ण केलं. पण विराटने षटकार ठोकण्याआधी टाकलेला एक चेंडू बाहेर जात असतानाही अम्पायरने वाईड दिला नसल्याने वाद निर्माण झाला आहे.
Oct 21, 2023, 01:42 PM IST
'तुम्ही भारताला हरवलं तर मी...' बांगलादेश संघाला आश्वासन देणारी पाकिस्तानी अभिनेत्री आता म्हणते, 'तुम्ही फारच...'
भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव करत एकदिवसीय वर्ल्डकपमधील सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने 8 ओव्हर्स आणि 7 गडी राखत 257 धावांचं लक्ष्य गाठलं.
Oct 20, 2023, 04:54 PM IST
'अशाप्रकारची दुखापत झाली असेल तर...', हार्दिक पांड्यासंबंधी रोहित शर्माकडून मोठी अपडेट
World Cup 2023: बांगलादेशविरोधातील सामना भारताने जिंकला असला तरी, हार्दिक पांड्या जखमी झाल्याने संघाची चिंता वाढली आहे. पाय मुरगळल्यानंतर हार्दिक पांड्याला स्कॅनसाठी रुग्णालयातन नेलं आहे.
Oct 20, 2023, 01:15 PM IST
Ind vs Bang WC : सारा तेंडुलकरबरोबर तो मिस्ट्री मॅन कोण? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Sara Tendulkar in Pune : पुण्यातल्या गहुंजे स्टेडिअमवर भारत आणि बांगलादेशदरम्यान सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी प्रेक्षकांन तुफान गर्दी केली होती. यावेळी स्टेडिअममध्ये सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही दिसली. तिच्याबाजूला बसलेला मुलगा कोण, असा प्रश्ना चाहते विचारताय.
Oct 19, 2023, 07:24 PM ISTNZ vs AFG : अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर किवी कर्णधार टॉम लॅथम म्हणाला, 'आता भारत आणि ऑस्ट्रेलियावर...'
Tom Latham : अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने मोठं वक्तव्य केलंय. सलग चार विजयानंतर 'आता भारत आणि ऑस्ट्रेलियावर...'
Oct 18, 2023, 11:27 PM IST'बांगलादेशने जर भारताला हरवलं तर मी एका तरुणासह...,' पाकिस्तानी अभिनेत्रीचं बोल्ड प्रॉमिस
World Cup 2023: एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये गुरुवारी भारत आणि बांगलादेश भिडणार आहे. यादरम्यान पाकिस्तानी माडेलने बांगलादेश संघाला भारताचा पराभव करण्याचं आवाहन केलं आहे. इतकंच नाही तर तिने त्यांना एक आश्वासनही दिलं आहे.
Oct 18, 2023, 04:05 PM IST
World Cup 2023 : न्यूझीलंडने फिरवलं वर्ल्ड कपचं पारडं; Points Table मध्ये मोठा उलटफेर!
World Cup 2023 Points Table : न्यूझीलंडने 11 व्या सामन्यात (NZ vs BAN) बांगलादेशचा पराभव केला. त्यानंतर आता पॉईंट्स टेबलमध्ये मोठे उलटफेर झाल्याचं दिसून आलं आहे.
Oct 13, 2023, 11:21 PM ISTNZ vs BAN : न्यूझीलंडच्या हेन्रीकडून मुशफिकरचा 'टप्प्यात कार्यक्रम', बॉल गोळीगत आला अन्... पाहा Video
ICC ODI World Cup 2023 : बांगलादेशच्या डावात विकेटकीपर मुशफिकर रहिम (Mushfiqur Rahim) याने 66 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्यामुळे आता न्यूझीलंडला 246 धावांचं आव्हान मिळालं आहे.
Oct 13, 2023, 08:31 PM ISTविराट कोहली, बाबर राहिले मागे; World Cup मध्ये फलंदाजाचा कहर, रेकॉर्ड्सची मोडतोड
डेव्हिड मलानने या सामन्यात 107 चेंडूंमध्ये 140 धावांची खेळी केली. त्याने 5 षटकार आणि 16 चौकार ठोकले.
Oct 10, 2023, 06:56 PM IST
AFG vs BAN : बांगलादेशची विजयी सलामी! फिरकीसमोर अफगाणी फलंदाजांचं लोटांगण, 6 विकेट्सने विजय
Cricket World Cup 2023 : बांगलादेशने 6 गडी राखून विजय मिळवला आहे. त्याचबरोबर बांगलादेशने वर्ल्ड कपची (World Cup 2023) सुरूवात विजयासह केली आहे.
Oct 7, 2023, 04:23 PM IST