कांगारुंना लोळवून भारतानं रचला इतिहास
टी-20 सीरिजमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा 3-0 नं दारुण पराभव केला. 140 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच जमिनीवर व्हाईट वॉश करण्याचा विक्रम भारतानं केला आहे.
Jan 31, 2016, 06:51 PM ISTऑस्ट्रेलिया व्हाईटवॉश, भारतानं घेतला वनडेतल्या पराभवाचा बदला
ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-20 जिंकत भारतानं ही मालिकाही 3-0नं खिशात घातली आहे. वनडे सीरिजमध्ये4-1नं झालेल्या पराभवाचाही भारतानं बदला घेतला आहे.
Jan 31, 2016, 05:36 PM ISTअव्वल स्थान मिळवण्यासाठी भारताला हवाय एक विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यात विजय मिळवणारी टीम इंडिया रविवारीही जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारताने आजचा सामना जिंकल्यास टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवू शकेल.
Jan 31, 2016, 11:38 AM ISTऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश करण्यासाठी धोनीचे शिलेदार सज्ज
ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 सीरिज भारतानं 2-0 नं याआधीच खिशात टाकली आहे.
Jan 30, 2016, 10:35 PM ISTसीरिज हारलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का. कॅप्टन फिंच झाला जखमी
भारताविरुद्धची टी-20 सीरिज ऑस्ट्रेलियानं गमावली आहे. पण त्यांच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
Jan 29, 2016, 09:29 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची अशी लाजवाब कामगिरी
Jan 29, 2016, 09:11 PM ISTऑस्ट्रेलियात भारताचा ट्रिपल धमाका
ऑस्ट्रेलियामध्ये आज भारतीयांचाच ट्रिपल धमाका पाहायला मिळाला.
Jan 29, 2016, 08:08 PM ISTभारतीय महिलांच्या क्रिकेट टीमनं रचला इतिहास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 06:47 PM ISTभारतीय बनावटीचे मेट्रोचे कोच ऑस्ट्रेलियाला निर्यात
भारतामध्ये बनवण्यात आलेले मेट्रोचे कोच ऑस्ट्रेलियाला निर्यात करण्यात आले आहेत.
Jan 29, 2016, 06:26 PM ISTधोनीच्या शिलेदारांनी घेतला वनडेतल्या पराभवाचा बदला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा 27 रननी दणदणीत विजय झाला आहे. या विजयामुळे भारतानं ही टी-20 सीरिजही खिशात घातली. आणि वनडेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे.
Jan 29, 2016, 05:50 PM ISTदुसऱ्या टी-20 आधी ऑस्ट्रेलिया गोत्यात
टी-20 सीरिजमध्ये 1-0नं आघाडीवर असणाऱ्या टीम इंडियाला मेलबोर्नमध्ये होणारी दुसरी टी-20 खिशात घालून सीरिज जिंकण्याची नामी संधी चालून आली आहे.
Jan 28, 2016, 09:06 PM ISTटीम इंडियाने टी-२० सामना जिंकला, मात्र ही पाच कारणे जास्त चर्चेत
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली टी-२० क्रिकेट मॅच झाली. यात भारताने चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाने ३७ रन्सने हा सामना जिंकला. मात्र, ५ कारणांमुळे चर्चा अधिक होतेय.
Jan 27, 2016, 05:01 PM ISTसेल्फी काढताना ऑस्ट्रेलियन महिलेचा गुजरातमध्ये मृत्यू
सेल्फी काढताना ऑस्ट्रेलियन महिलेचा गुजरातमध्ये मृत्यू
Jan 27, 2016, 11:47 AM ISTस्कोअरकार्ड : भारत vs ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०
भारत vs ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०
Jan 26, 2016, 02:15 PM ISTआता तरी बदला घ्या !
ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज 4-1 नं गमावल्यानंतर टीम इंडिया मंगळवारी मैदानात उतरेल ती बदला घ्यायला.
Jan 25, 2016, 08:45 PM IST