थंड बिअर आणि अजगरासह समुद्रात मज्जामस्ती
समुद्र किनारी कुत्राला फिरवायला घेऊ येणे हे खूपच कॉमन गोष्ट आहे. पण ऑस्ट्रेलियातील एक अवलिया आपल्या पाळलेल्या अजगरासह समुद्रावर मजा मस्ती करायला येतो.
Mar 4, 2016, 06:52 PM ISTमराठी कलाकारांची ऑस्ट्रेलियात धम्माल
मराठी कलाकारांची ऑस्ट्रेलियात धम्माल
Feb 25, 2016, 09:37 PM ISTटी-20 वर्ल्ड कप आधी ऑस्ट्रेलियाच्या चिंता वाढल्या
भारतामध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
Feb 14, 2016, 07:43 PM ISTराष्ट्रगीत सुरु असताना ख्वाजाने केले असे काही...व्हिडीओ व्हायरल
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्याआधी एक अजीब व्हिडीओ पाहायला मिळाला. ही घटना ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत सुरु असताना घडली. व्हिडीओ बातमीच्या खाली
Feb 11, 2016, 09:27 AM ISTमिचेल मार्श वादग्रस्त आऊट
हॅमिल्टन : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तिसऱ्या वनडे सामन्यात मिचेल मार्शला अखेर थर्ड अंपायरने ऑऊट असल्याचा निर्णय दिला, यावर मिचेश मार्श संतापला होता.
Feb 10, 2016, 10:02 PM ISTमॅक्युलमची अखेरची वन डे इनिंगचा संपूर्ण व्हिडिओ
न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार ब्रॅडन मॅक्युलम यांच्या अखेरच्या वन डे इनिंगचा व्हिडिओ सध्या यूट्यूब खूप धुमाकूळ घालतो आहे.
Feb 10, 2016, 06:26 PM ISTपाहा दुर्मिळ व्हिडिओ : सापाने खाल्ले दुसऱ्या सापाला , कारण निसर्ग निष्ठूर आहे
ऑस्ट्रेलियाची पराभवाची मालिका सुरुच, मॅक्कलमचा शेवट गोड
ऑस्ट्रेलियाची पराभवाची मालिका सुरुच आहे.
Feb 8, 2016, 05:00 PM ISTन्यूझीलंकडून ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव
न्यूझीलंडने ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेनरीने केलेल्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला १५९ धावांनी धूळ चारली.
Feb 4, 2016, 08:32 AM ISTया दोन शॉटमुळे भारताने रचला इतिहास
भारतीय संघाने सिडनीच्या मैदानावर अखेरची टी-२० जिंकत ऑस्ट्रेलियाचा १४० वर्षांचा इतिहास बदलला. आतापर्यंत दिग्गज ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले नव्हते. मात्र धोनी ब्रिगेडनेही किमया करुन दाखवली. अखेरच्या षटकांत युवीने मारलेले दोन शॉटमुळे भारताला हा इतिहास रचता आला.
Feb 1, 2016, 09:29 AM ISTकांगारुंना लोळवून भारतानं रचला इतिहास
टी-20 सीरिजमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा 3-0 नं दारुण पराभव केला. 140 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच जमिनीवर व्हाईट वॉश करण्याचा विक्रम भारतानं केला आहे.
Jan 31, 2016, 06:51 PM ISTऑस्ट्रेलिया व्हाईटवॉश, भारतानं घेतला वनडेतल्या पराभवाचा बदला
ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी टी-20 जिंकत भारतानं ही मालिकाही 3-0नं खिशात घातली आहे. वनडे सीरिजमध्ये4-1नं झालेल्या पराभवाचाही भारतानं बदला घेतला आहे.
Jan 31, 2016, 05:36 PM ISTअव्वल स्थान मिळवण्यासाठी भारताला हवाय एक विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यात विजय मिळवणारी टीम इंडिया रविवारीही जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारताने आजचा सामना जिंकल्यास टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवू शकेल.
Jan 31, 2016, 11:38 AM ISTऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश करण्यासाठी धोनीचे शिलेदार सज्ज
ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 सीरिज भारतानं 2-0 नं याआधीच खिशात टाकली आहे.
Jan 30, 2016, 10:35 PM ISTसीरिज हारलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का. कॅप्टन फिंच झाला जखमी
भारताविरुद्धची टी-20 सीरिज ऑस्ट्रेलियानं गमावली आहे. पण त्यांच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
Jan 29, 2016, 09:29 PM IST