australia

विराटबद्दल असं काही बोलला स्मिथ

विराट कोहली अत्यंत सुंदर खेळला त्याने आमच्याकडून सामान खेचून नेला, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ सामना संपल्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये बोलत होता.

Mar 27, 2016, 11:48 PM IST

'विराट' विजयानंतर काय म्हणाला कोहली

मोहीलीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवून टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.

Mar 27, 2016, 11:40 PM IST

LIVE स्कोरकार्ड: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

टी 20 वर्ल्डकपच्या भारताविरुद्धच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

Mar 27, 2016, 07:13 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचआधी धोनीनं काय केलं ?

टी 20 वर्ल्ड कपच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅच आधी क्रिकेट जगतातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. पण तरीही भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आपला आवडता छंद जोपासताना दिसला. 

Mar 27, 2016, 06:24 PM IST

मोहालीमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार ?

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया रविवारी एकमेकांना भिडणार आहेत. 

Mar 26, 2016, 09:09 PM IST

मला उचकवू नका, नाहीतर...

टी 20 वर्ल्ड कपमधल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचआधी वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. या मॅचआधी विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाच्या संघाला इशारा दिला आहे.

Mar 26, 2016, 07:36 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅच आधी नवा 'मौका'

 टी 20 वर्ल्ड कपमध्ये आता भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या मॅचमध्ये जी टीम जिंकेल त्याला सेमी फायनलचं तिकीट मिळणार आहे. 

Mar 26, 2016, 03:11 PM IST

कर्णधार आफ्रिदीने सांगितले खरं कारण, पाकिस्तान टीम का हरली?

 पाकिस्तान २१ रन्सने हरली. यामागचे खरं कारण आफ्रिदीने सांगितले.

Mar 26, 2016, 01:19 PM IST

भारत सेमीफायनलमध्ये पोहचणारच...

टी २० वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशविरुद्ध रोमांचक विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया मोहालीत ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यास सज्ज झालीय. सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला पराभूत करावं लागणार आहे. 

Mar 26, 2016, 12:33 PM IST

भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरचा सिक्सर

 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने भारत ज्या परिस्थितीत सेमी फायनलसाठी संघर्ष करतो अशी परिस्थिती अनेकवेळा पाहिली आहे. त्याने आगामी भारत वि. ऑस्ट्रेलिया  सामन्यासंबंधी सहा सिक्सर मारले आहे. 

Mar 25, 2016, 09:42 PM IST

धोनी पुरे झाले आता... अजिंक्यला संधी कधी

बांगलादेशला हरवून भारताने सेमी फायनलमध्ये जाण्याची आपल्या आशा कायम ठेवल्या.  भारत सामना जिंकल्याचा आनंद आहे. मात्र विजयानंतरही जरा या सामन्याची  आवश्यकता आहे. गोलंदाजांची कामगिरी संमिश्र असली तरी फलंदाजीत बदल करण्याची आवश्यकता आहे. तीन सामन्यांत सरासरी तीस धावा करणा-या शिखर धवन, सुरेश रैना, युवराज सिंग आणि रोहित शर्माला आणखी किती सहन करायचे?

Mar 25, 2016, 08:52 PM IST

रन रेटचा खेळ खल्लास, भारतासाठी जिंकू किंवा मरू..

 ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २१ धावांनी पराभव करून सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने या विजयासह रन रेटच्या आधारावर दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. 

Mar 25, 2016, 06:33 PM IST

ऑस्ट्रेलियाची अधुरी एक कहाणी

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी आलेला ऑस्ट्रेलियाच्या संघाला ही स्पर्धा जिंकण्यासाठी तशी फारशी कोणी पसंती देणार नाही.

Mar 25, 2016, 05:14 PM IST

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा केला पराभव

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा केला पराभव

Mar 25, 2016, 03:02 PM IST

भारत आणि सेमीफायनलमध्ये मोठा अडथळा पाकिस्तान

 टीम इंडियाने बांगलादेशला एका रोमांचक सामन्यात पराभूत करून टी-२० च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहण्याची आपल्या आशा कायम ठेवल्या आहे. पण भारताच्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी सर्वात मोठा अडथळा पाकिस्तान असणार आहे. 

Mar 25, 2016, 02:14 PM IST