australia

अतिदुर्मिळ व्हाइट व्हेल सापडली ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर

 ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट शहराच्या किनाऱ्यावर अतिदुर्मिळ हॅम्पॅक व्हाइट व्हेल दिसली. हा व्हेल मासा अत्यंत दुर्मिळ असून जगात आतापर्यंत अशा केवळ तीन व्हेल सापडल्याच्या नोंदी आहे. 

Aug 11, 2015, 04:03 PM IST

अॅशेस मालिका : ६०वर पडली ऑस्ट्रेलियाची खाट

 इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ६० धावांवर बाद झाला. 

Aug 6, 2015, 05:23 PM IST

सावधान! चुंबनाने होऊ शकतो कॅन्सर

दारू तसेच सिगारेटपेक्षा कॅन्सर होण्याचा जास्त मोठा धोका आता चुंबनाचा झाला आहे. तुम्ही जेवढ्या जास्त लोकांचे चुंबन घ्याल तेवढा तुम्हाला कॅन्सर होण्याच्या धोक्यात वाढ होईल.

Jul 30, 2015, 01:03 PM IST

अल्पवयीन मुलावर पितृत्व लादणाऱ्या महिलेला कारावास

ऑस्ट्रेलियात एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. एका १२ वर्षांच्या मुलाला आपल्या नादी लावून त्याच्याकडून शारीरिक सुख घेऊन त्याच्यापासून मुल होऊ दिलेल्या एका महिलेला ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेय.

Jul 29, 2015, 04:46 PM IST

लहान मुलं पॉर्न पाहताहेत तर सावधान व्हा...

 कमी वयात मुलांसाठी सेक्स एक मोठ्या रहस्यासारखे असते. एका ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी केलेल्या अध्ययानानुसार जर लहान मुले कमी वयात पॉर्न फिल्म पाहतात, त्या वेळी ते कमी वयातच त्यांची यौन संबंध बनवण्याची उत्सुकतेत वाढ होते. तो त्या गोष्टीत गुंतून पडतो. 

Jun 5, 2015, 05:27 PM IST

टीम इंडिया फायनलला गेली असती, तर 'मौका'ची अशी जाहिरात होती

टीम इंडियाचा वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव केल्यानंतर ही जाहिरात स्टार स्पोर्टसवर दाखवण्यात आली नाही. मात्र ऑस्ट्रेलियाला जर टीम इंडियाने हरवलं असतं, तर ही जाहिरात स्टार स्पोर्टसवर दाखवण्यात आली असती असं म्हटलं जात आहे, पण स्टार स्पोर्टसने ही जाहिरात खरोखर बनवली होती किंवा नाही याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तसेच हा व्हिडीओ सर्वोत्कृष्ट असल्याच्या प्रतिक्रिया नेटीझन्सने दिल्या आहेत. या व्हिडीओत रणवीर कपूर देखिल दिसून आला आहे.

Apr 6, 2015, 07:48 PM IST

वर्ल्डकप २०१५ चॅम्पियन्स

न्यूझीलंडचा सात विकेट्सनी धुव्वा... ऑस्ट्रेलियाने जिंकला पाचव्यांदा क्रिकेट वर्ल्डकप 

Mar 30, 2015, 10:15 AM IST

ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन

ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा क्रिकेट वर्ल्डकप जिंकला आहे, ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला, ऑस्ट्रेलियाने मेलबर्नच्या अंतिम सामन्यात तब्बल आठ वर्षांनी वर्ल्डकपवर पुन्हा आपलं नाव कोरलंय.

Mar 29, 2015, 07:15 PM IST

स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs न्यूझीलंड (वर्ल्डकप फायनल)

स्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया Vs न्यूझीलंड (वर्ल्डकप फायनल)

Mar 28, 2015, 11:24 PM IST

वर्ल्डकप २०१५ : सुपर संडेचा सुपरहिट 'फायनल' मुकाबला

रविवारी क्रिकेटच्या रणांगणावर महायुद्ध रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन व्हीआयपी टीम्समध्ये वर्ल्ड कपची मेगा फायनल रंगणार आहे. सुपर संडेचा सुपर मुकाबला पाहण्यासाठी क्रिकेट फॅन्सही आतूर आहेत. 

Mar 28, 2015, 09:48 PM IST

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार क्लार्क होणार निवृत्त

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने निवृत्तीची घोषणा केली आहे. वर्ल्डकप २०१५ च्या फायनलनंतर आपण निवृत्ती स्वीकारु असे मायकेल याने म्हटले आहे.

Mar 28, 2015, 09:36 AM IST

फॅन्सकडून टीव्हीची तोडफोड, अनुष्काचे फोटो जाळले!

वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताच्या दारूण पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्स कमालीचे चिडलेत. 

Mar 26, 2015, 11:51 PM IST