This is amazing. Cannibal small eyed snake eating another small eyed snake
Posted by on Sunday, February 7, 2016
मुंबई : मोठा मासा छोट्या माशाला खातो हे तुम्ही ऐकलं असेल. पण एक साप दुसऱ्या सापाला खातो हे तुम्ही कधी एकलं ही नसेल आणि पाहिलंही नसेल.
पण फेसबूकवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक साप दुसऱ्या छोट्या सापाला आपली शिकार बनतो आहे.
पण एक साप दुसऱ्या सापला का खातो याचं कारण तुम्हांला माहिती आहे का. क्वीनस्लँड म्युझियमने दिलेल्या माहितीनुसार साप साधारणपणे दुसऱ्या सापाला फक्त दोन परिस्थितीत खातो.
१) मादी सापाच्या पोटात असलेल्या अंड्यासाठी तो आपल्या जातीच्या सापला खातो.
२) तसेच दुसऱ्या सापाने पाल खाल्ली असेल तर त्या पालीसाठी साप आपल्या जातीच्या सापाला खाऊ शकतो.