मोदी सरकारच्या मदतीला अमिताभ बच्चन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीला अभिनेता अमिताभ बच्चन धावून आलाय. जातीयवादापेक्षा विकास महत्त्वाचा असा संदेश बिग बी मोदी सरकारच्या जाहिरातीतून देणार आहेत.
Dec 31, 2014, 06:27 PM ISTव्हिडिओ: बिग बींची फिल्म 'शमिताभ'चं 'पिडली' गाणं रिलीज
अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट 'शमिताभ'चं पहिलं गाणं 'पिडली' रिलीज झालंय. या गाण्यात अमिताभ इंटेन्स लूकसोबत टॉयलेटमध्ये बसून हे गाणं गातांना दिसतात.
Dec 31, 2014, 01:28 PM ISTअमिताभ बच्चन यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट
बॉलिवूडचा बीग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय.
Dec 20, 2014, 10:24 PM IST'बीग बीं'नी घेतली मोदींची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2014, 05:45 PM ISTव्हिडिओ : अमिताभ-फरहानचा 'वजीर'!
'वजीर' या सिनेमातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. याच सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय.
Dec 19, 2014, 03:03 PM IST...आणि अमिताभसाठी लतादीदींचे डोळे भरून आले!
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा खूप सन्मान करतात, ही गोष्ट तर एव्हाना सर्वांनाच माहीत आहे. पण, याच बीग बीमुळे लतादीदी अत्यंत भावूनकही झाल्यात.
Nov 18, 2014, 08:07 AM IST'मुली घराच्या आत्मा असतात' - महानायक अमिताभ
बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी यांनी मुली घराच्या आत्मा असतात असं म्हटलं आहे. "मुली या खास असतात आणि त्या कुटुंबाला एकत्र जोडतात" असं त्यांनी आपल्या ऑफिशीयल ब्लॉगवर म्हटलं आहे.
Nov 13, 2014, 03:49 PM ISTजयामुळे अमिताभनं पुन्हा मागितली माफी!
पत्नी जया बच्चन यांच्या सार्वजनिक वक्तव्यावरून बीग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा माफी मागावी लागलीय.
Nov 6, 2014, 02:38 PM ISTशीख दंगलीप्रकरणी अमिताभ बच्चनना समन्स
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीदरम्यान चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता अमिताभ बच्चन यांना लॉस एँजिलिस न्यायालयानं समन्स बजावलं आहे. तसंच याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
Oct 28, 2014, 04:08 PM ISTअमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस
बॉलिवूडचा बिग बी महानायक अमिताभ बच्चन आज आपला 72वा वाढदिवस साजरा करीत आहे. बिग बी मूळ गावी म्हणजे अलाहाबादमध्येही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे.
Oct 11, 2014, 11:24 AM IST‘स्वच्छ भारत’ अभियानाचे ब्रॅंड एम्बेसेडर – अमिताभ बच्चन
मुंबई : डिटॉलने गुरुवारी ‘स्वच्छ भारत’ या अभियानासाठी महानायक अभिताभ बच्चन यांना ब्रॅंड एम्बेसेडर म्हणून घोषणा केली आहे. अमिताभनी सांगितले की,‘त्याचा आवाज आणि चेहऱ्याचा चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग होत आहे. याचा मला फार अभिमान वाटतोय.’
वाघ वाचवा, पोलिओ, आणि टीबी यासारख्या विषयांवर गंभीरपणे विचार करणे जितके गरजेचे आहे.
Sep 26, 2014, 08:39 PM IST‘केबीसी’ला मिळाली पहिली ७ कोटी विजेती जोडी
अनेकांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात पहिल्यांदाच एका जोडीनं सात कोटी रुपये जिंकलेत. दिल्लीचे नरुला बंधु केबीसीचे पहिले-वहिले सात कोटी रुपयांचे विजेते ठरले आहेत.
Sep 21, 2014, 09:04 AM ISTजेव्हा KBC-8च्या कार्यक्रमात चिडले अमिताभ बच्चन...
केबीसी-8च्या पहिल्याच एपिसोडच्या शूटिंग दरम्यान बिग बी अमिताभ बच्चन नाराज झाले. सेटवर 'वंदे मातरम्' गाण्याच्या संगीतावर तालीम सुरू होती. यासाठी प्रेक्षकांना राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहण्यास सांगितलं आणि नंतर बिग बींना प्रेक्षकांमध्ये जाण्यास सांगितलं, त्यामुळं ते चिडले.
Aug 3, 2014, 06:56 PM IST