मी नसतो तर आज बच्चन कुटुंबच तुरुंगात असतं - अमर सिंह
एकेकाळी स्वत:ला अमिताभ बच्चन यांचा भाऊ म्हणवून घेणारे अमर सिंह सध्या बच्चन कुटुंबीयांशी खूपच नाराज आहेत. आज आपण नसतो तर संपूर्ण बच्चन कुटुंबीय तुरुंगात असतं, असंही अमर सिंह यांनी म्हटलंय.
May 21, 2015, 03:40 PM ISTगावस्करांनी उघड केले बिग बीचे गुपीत, तेंडुलकरही हैराण!
मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाइट रायडर्स यांच्यात काल आयपीएलचा ५१ वा सामना खेळविण्यात आला. यावेळी तीन महान दिग्गज एकत्र आले होते. महान क्रिकेटर सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि महानायक अमिताभ बच्चन यांना मॅच दरम्यान एकत्र पाहण्याचा अनुभव कोट्यवधी भारतीयांनी घेतला.
May 15, 2015, 06:02 PM IST...जेव्हा बच्चन पिता-पुत्रांनी अनुभवले 'काही अवघडलेले क्षण'
नुकत्याच एका कार्यक्रमात 'काही अवघलेले क्षण' अनुभवायला मिळाले अमिताभ बच्चन आणि ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चन यांना...
May 12, 2015, 11:08 AM IST४० वर्षानंतर सवाल, "कितने आदमी थे?"
भारतीय सिनेमाच्या इतिहासात महत्वाची स्थान असलेल्या ब्लॉकब्लस्टर 'शोले' हा पाकिस्तानात प्रदर्शित होतोय. भारतात प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल ४० वर्षांनी शुक्रवारी हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित झाला.
Apr 19, 2015, 01:22 PM IST'मार्गारिटा विद अ स्ट्रॉ' एक साहसी सिनेमा - बीग बी
मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी कल्कि कोचलीन अभिनीत 'मार्गारिटा विद अ स्ट्रॉ'चं तोंडभरुन कौतुक केलंय. हा एक 'साहसी' सिनेमा असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Apr 11, 2015, 06:20 PM ISTगोल्ड मॅन आणि महानायकाची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 09:41 PM ISTठाणे : रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमात बिग बी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2015, 09:44 AM IST'रेखाचं कुंकू अमिताभच्या नावाचं'
'रेखा अमिताभच्या नावानं आपल्या भांगात कुंकू लावते' असं म्हणलंय बिग बॉस फेम पुनीत इस्सर याच्या पत्नीनं... त्यामुळे, पुन्हा एकदा 'अमिताभ-रेखा प्रेमकहाणी'च्या चर्चेला उधाण आलंय.
Feb 24, 2015, 05:20 PM ISTभारत-पाक मॅच आणि अमिताभ बच्चन यांची लाईव्ह कॉमेंट्री!
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन भारत-पाकिस्तान मॅचची लाईव्ह कॉमेंट्री करतायेत.
Feb 15, 2015, 09:29 AM IST'षमिताभ' (रिव्ह्यू ) : अमिताभ आणि धनुषनं जिंकलं!
'चीनी कम' आणि 'पा' सारखे जबरदस्त चित्रपट देणारे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी बॉलिवूडला पुन्हा एक दमदार चित्रपट दिलाय. 'षमिताभ'च्या रुपात बाल्कीनं एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांसमोर आणलाय. जर चांगली भूमिका असेल तर आपण त्याला चार चाँद लावू शकतो, हे महानायक अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. तर दुसरीकडे अक्षरा आणि धनुषही आपल्या अभिनयाद्वारे सर्वांचं कौतुक मिळवलं.
Feb 8, 2015, 04:36 PM ISTवडिलांसारख्या महानायकाला ऐश्वर्याच्या शुभेच्छा
'शमिताभ' या चित्रपटाचा स्क्रिनिंग सोहळा गुरुवारी पार पडला. यावेळी अमिताभ बच्चन यांना सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या हिने गळाभेटीचे आलिंगन दिले. बिग बी यांना गळाभेटीने ऐश्वर्याने शुभेच्छा दिल्यात.
Feb 8, 2015, 12:06 AM IST'मुंबई नेक्स्ट'मध्ये मुंबईच्या कायापालटासाठी विचारमंथन
'मुंबई नेक्स्ट'मध्ये मुंबईच्या कायापालटासाठी विचारमंथन
Feb 6, 2015, 01:11 PM IST