अमिताभ बच्चन यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट

बॉलिवूडचा बीग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय. 

Updated: Dec 20, 2014, 10:24 PM IST
अमिताभ बच्चन यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचा बीग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय. 

या भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नसलं तरी ही केवळ सदिच्छाभेट असल्याचं बोललं जातंय. जवळपास 15 ते 20 मिनिटांपर्यंत ही भेट चालली.  

या भेटी दरम्यान काय चर्चा झाली त्याचा तपशील काय हे अजूनही कळू शकलेलं नसली तरी या दोनही दिग्गजांची भेट हीच मूळाच चर्चेचा विषय ठरतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.