amitabh bachchan

वझीर : 'अतरंगी यारी' गाताना बिग बी, फरहान अख्तर

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता फरहान अख्तरची अशी मैफल रंगली.

Dec 24, 2015, 08:10 PM IST

'बाजीराव मस्तानी' आहे अद्भूत, अजून नशा उतरले नाही - बिग बी

 अमिताभ बच्चन यांनी संजय लीला भंसाली यांच्या 'बाजीराव मस्तानी'चे तोंडभरून कौतुक केले आहे. हा चित्रपट पाहिल्यापासून अजून त्यांच्या डोक्यातून 'बाजीराव मस्तानी'ची नशा उतरली नाही, असल्याचे गौरौद्गार काढले आहेत. 

Dec 23, 2015, 06:35 PM IST

अमिताभ बच्चन यांनी केली नाना पाटेकरांच्या 'नटसम्राट'ची प्रशंसा

 सुपरस्टार बिग बी यांचे मराठी चित्रपट आणि मराठी बद्दलचे प्रेम आज काल खूप प्रकर्षाने जाणवत आहे. सुपस्टार बिग बी यांनी नाना पाटेकरांचे आणि महेश मांजरेकर याचे आगमी नटसम्राट या चित्रपटासाठी तोंड भरून कौतुक केले आहे. 

Dec 11, 2015, 01:51 PM IST

अमिताभ दिसणार आता टेनिस कोर्टवर

बॉलीवूड जगतातील महानायक अमिताभ बच्चन लवकरच टेनिस कोर्टवर दिसणार आहेत. अमिताभ यांनी इंटरनॅशनल टेनिस पिमियर लीग ओयूई सिंगापूर स्लैमर्सचे सहमालक झाले आहेत. आमिताभ आणि युडी ग्रुप हे दोघें ओयूई सिंगापूर स्लैमर्सचे मालक असणार आहेत.   

Dec 4, 2015, 11:22 AM IST

व्हिडिओ ट्रेलर : 'वजीर'मध्ये अमिताभ - फरहान एकत्र!

अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, जॉन अब्राहम अशी तगडी स्टारकास्ट घेऊन विधु विनोद चोपडा पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय.

Nov 18, 2015, 05:30 PM IST

बिग बींच्या दिवाळी पार्टीत सलमानची गैरहजेरी!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी दिवाळीनिमित्त खास पार्टीचं आयोजन केलं होतं.... तर दुसरीकडे अनिल कपूरनेही दिवाळीनिमित्त खास पार्टीचं आयोजन केलं होतं...त्यामुळेच अऩेक बॉलिवूडमधील नामी सितारे एकापाठोपाठ एक या दोन्ही पार्टींमध्ये दिसले.

Nov 12, 2015, 05:27 PM IST

... जेव्हा तब्बल ४ किलोमीटर वाघाने केला 'बिग बीं'चा पाठलाग

बॉलिवूडचा शहेनशहा बिग बीनं व्याघ्रदूत झाल्यानंतर पहिल्यांदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. तेव्हा जसे अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांची वाट पाहत असतात, तसा एखादा फॅन असल्याप्रमाणे एका वाघानं तब्बल ४ किलोमीटर बिग बींचा पाठलाग केला. 

Oct 7, 2015, 10:47 AM IST

वन्यजीव सप्ताह सोहळ्यात बीग बींची उपस्थिती

वन्यजीव सप्ताह सोहळ्यात बीग बींची उपस्थिती

Oct 6, 2015, 09:47 PM IST

महाराष्ट्र टुरिझमसाठी 'बिग बींचा' पुढाकार

महाराष्ट्र टुरिझमसाठी 'बिग बींचा' पुढाकार

Sep 29, 2015, 09:11 AM IST

Video - एकटेच अमिताभ बच्चन लिफ्टमध्ये डान्स करतात तेव्हा...

बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अमिताभ एका लिफ्टमध्ये नाचताना दिसत आहेत. त्यांचा मूडही एकदम फ्रेश दिसतोय. हा डान्स पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

Sep 26, 2015, 12:21 PM IST

सोशल मीडियात नरेंद्र मोदी यांनी केला रेकॉर्ड

 भारतात ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइट वर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटीच्या यादीत तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पुन्हा एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. मोदी यांना आता ट्विटरवर १ कोटी ५० लाख फॉलोवर्स फोलो करतात. बराक ओबामांनंतर जागतिक स्तरावर मोदींचा दुसरा क्रमांक लागतो. ओबामा यांना जगभरातून ६ कोटी ४३ लाख जण फोलो करतात. 

Sep 23, 2015, 01:02 PM IST

शाहरूख खानचा मुलगा आर्यन आणि बिग बीची नात नयनाचा एकत्र फोटो

 गेल्या वर्षी एक कथीत एमएमएस व्हायरल झाल्यानंतर शाहरूख आणि बिग बी यांच्या कुटुंबियांना शरमेने मान खाली घालावी लागली होती, आता त्याच जोडीचा म्हणजे शाहरूख खानचा मुलगा आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या यांचा एक फोटो शाहरूखच्या मोठ्या मुलाने पोस्ट केला आहे. 

Sep 20, 2015, 03:46 PM IST

व्हिडिओ : बीग बी - कंगनाची 'पॉवरफूल' जाहिरात...

बॉलिवूडचा 'शहेनशहा' अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रानौत... एकत्र पाहायला मिळाले तर... 

Sep 18, 2015, 09:14 PM IST

बिग बींचं ट्विटर अकाऊंट हॅक, ट्विट करून दिली माहिती

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना हॅकर्सचा फटका बसला असून त्यांचं ट्विटर अकाऊंटच हॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खुद्द बिग बी यांनीच ही घटना उघडकीस आणली आहे.

Aug 31, 2015, 12:42 PM IST