‘स्वच्छ भारत’ अभियानाचे ब्रॅंड एम्बेसेडर – अमिताभ बच्चन

Updated: Sep 26, 2014, 08:44 PM IST
‘स्वच्छ भारत’ अभियानाचे ब्रॅंड एम्बेसेडर – अमिताभ बच्चन title=

मुंबई : डिटॉलने गुरुवारी ‘स्वच्छ भारत’ या अभियानासाठी महानायक अभिताभ बच्चन यांना ब्रॅंड एम्बेसेडर म्हणून घोषणा केली आहे.  अमिताभनी सांगितले की,‘त्याचा आवाज आणि चेहऱ्याचा चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग होत आहे. याचा मला फार अभिमान वाटतोय.’

वाघ वाचवा, पोलिओ, आणि टीबी यासारख्या विषयांवर गंभीरपणे विचार करणे जितके गरजेचे आहे.

तिकेच स्वच्छता या विषयाला महत्व देणे ही गरजेचे आहे. असे अमिताभ यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.

पोलिओ अभियान जसे यशस्वी झाले होते. तसेच स्वच्छता या अभियानाला सुद्ध यश मिळावे. अशी माझी इच्छा म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.