शाहरुख खान हा सगळ्यात जास्त श्रीमंत असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याची एकूण 6 हजार 300 कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
हृतिक रोशन हा दुसऱ्या क्रमांकावर येतो. त्याची एकूण संपत्ती ही 3 हजार 101 कोटी असल्याचे म्हटले जाते.
अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती ही 3 हजार कोटींची आहे.
सलमान खानची एकूण संपत्ती ही 2 हजार 850 कोटींची आहे.
अक्षय कुमारची एकूण संपत्ती ही 2 हजार 660 कोटींची असल्याचे म्हटले जाते.
आमिर खानची एकूण संपत्ती ही 1 हजार 862 कोटींची आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये राम चरणनं या यादित बाजी मारली आहे. त्याची एकूण संपत्ती ही 1 हजार 370 कोटींची आहे.
सगळ्यांचे लाडके रजनीकांत यांची 450 कोटींची संपत्ती आहे.
राम चरणच्या पाठोपाठ त्याचा चुलत भाऊ आणि पुष्पा फेम अल्लू अर्जुन आहे. त्याची एकूण संपत्ती ही 380 कोटींची आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) (All Photo Credit : Celebrities respective Instagram/ Social Media)