Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय

Aaradhya Bachchan: आराध्या बच्चन अनेकदा चर्चेत असते. मध्यंतरी तिचे एअरपोर्ट लुकचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात तिचा मेकअपमधला लुक चाहत्यांची मनं जिंकून घेतो आहे. 

Aug 12, 2023, 17:36 PM IST

Aaradhya Bachchan: आराध्या बच्चन आता म्हणता म्हणता खूप मोठी झाली आहे. सध्या ती तिच्या हटके हेअरस्टाईलनं सर्वांचीच मनं जिंकून घेते आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

1/5

Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय

news

आराध्या बच्चन ही आपल्या क्युटनेसनं चाहत्यांची मनं जिंकून घेते आणि सोबतच तिची अनेकदा चर्चाही रंगलेली असते. 

2/5

Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय

viral news

यावेळीही तिचीच चर्चा रंगलेली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो बहुदा तिच्या शाळेतला असावा. 

3/5

Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय

aardhaya bachchan

ज्यानं तिनं मेकअप लुक केला आहे. तिनं ओठांना लाल रंगाची लिपस्टिक लावली आहे आणि सोबतच तिनं युनिफॉर्म घातलेला दिसतो आहे. 

4/5

Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय

marathi news

तिच्या आजूबाजूला तिच्या काही मैत्रीणी दिसत आहेत. यावेळी ती या व्हिडीओ गोड असं स्मितहास्य देताना दिसते आहे. 

5/5

Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय

cute photo

सध्या तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या क्यूटनेसनं सर्वांचीच मनं जिंकून घेतली आहेत. हा व्हिडीओ इन्टाग्रामवर @aaradhyaraibachchanofficial या अकांऊटवरून शेअर करण्यात आले आहे.