काय सांगता...? Project K साठी अमिताभ बच्चन यांना मिळाले दीपिका पेक्षा कमी मानधन

चित्रपटाचा बजेट

या चित्रपटाचा बजेट हा 600 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे.

प्रभास

प्रभासनं या चित्रपटासाठी 150 कोटी मानधन म्हणून घेतले.

दीपिका पदूकोण

दीपिका पदूकोणचा इन्टेन्स रोल असून तिनं 20 कोटी रुपये मानधन घेतले.

अमिताभ बच्चन

चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना दीपिकापेक्षा कमी मानधन मिळाल्याचे म्हटले जातं आहे. तर अमिताभ यांनी 18 कोटी मानधन घेतले आहे.

कमल हासन

दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांनी सगळ्यात आधी 20 कोटी मानधन घेतल्याची बातमी समोर आली होती तर आता रिपोर्ट्सनुसार, त्यांनी 40 कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जाते.

दिशा पटानी

दिशा पटानीनं दोन कोटी मानधन घेतल्याचे म्हटले जाते.

हे असतील काही कलाकार

या चित्रपटात राणा दग्गुबाती, दुलकर सलमान आणि गौरव चोप्रा यांच्या काही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

कोण आहे चित्रपटाचा दिग्दर्शक

या चित्रपटाचं दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे.

पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित

प्रभास दीपिकाचा हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. (All Photo Credit : respective celebrity instagram)

VIEW ALL

Read Next Story