व्हिडिओ: अभिनेत्री शिखा जोशी मृत्यूपूर्वी हे बोलली...

मुंबईतील वर्सोवा भागात रविवारी मॉडेल अभिनेत्री शिखा जोशीचा राहत्या घरी मृतदेह सापडला होता. तिनं चाकूनं गळा चिरून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

Updated: May 19, 2015, 10:30 AM IST
व्हिडिओ: अभिनेत्री शिखा जोशी मृत्यूपूर्वी हे बोलली... title=

मुंबई : मुंबईतील वर्सोवा भागात रविवारी मॉडेल अभिनेत्री शिखा जोशीचा राहत्या घरी मृतदेह सापडला होता. तिनं चाकूनं गळा चिरून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

शिखा नैराश्यग्रस्त होती आणि म्हणूनच तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं तिच्या मैत्रिणीनं सांगितलं. पण मृत्यूपूर्वी शिखा बोलली... 

शिखा रक्तबंबाळ अवस्थेत बाथरूममध्ये पडली होती. तिची मैत्रिण मधू हारतीनं तिचा व्हिडिओ बनवला. पोलिसांनी विचारलं तर आम्ही काय सांगायचं... तू असं का केलं? असे प्रश्न तिनं विचारलेय. शिखानं उत्तर देत आपल्यावर अत्याचार करणाऱ्यांचे तिनं नावं सांगितलेय. 

पाहा हा धक्कादायक व्हिडिओ -

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.