या बॉलीवूडच्या अभिनेत्रीने बनविले राहुल द्रविडला 'बकरा'

 क्रिकेटसोबत रिअल लाइफमध्ये गुड बॉ़य असलेल्या राहुल द्रविडला एका बॉलिवूडच्या अभिनेत्रीने 'बकरा' बनविले. तुम्ही ओळखू शकाल का या अभिनेत्रीला... 

Updated: Apr 14, 2015, 08:55 PM IST
या बॉलीवूडच्या अभिनेत्रीने बनविले राहुल द्रविडला 'बकरा' title=

मुंबई :  क्रिकेटसोबत रिअल लाइफमध्ये गुड बॉ़य असलेल्या राहुल द्रविडला एका बॉलिवूडच्या अभिनेत्रीने 'बकरा' बनविले. तुम्ही ओळखू शकाल का या अभिनेत्रीला... 

नाही तर आम्ही सांगतो... एमटीव्ही बकरा याच्या एका कार्यक्रमात तरूण असलेल्या सायली भगत हीने राहुल द्रविडला बकरा बनविले होते. एका सिंगापूर टीव्ही चॅनलची रिपोर्टर बनून तिने द्रविडला बकरा बनविले. 
हा व्हिडिओ नवा नसून द्रविड तरूण असताना हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. पाहू या कसा बनला राहुल द्रविड बकरा....

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.