फोटो : हृतिक रोशन पित्याच्या भूमिकेत

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी 'काबिल' या चित्रपटाच्या कामात व्यस्त असला तरी त्याच्यासाठी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे... ती म्हणजे त्याची दोन मुलं हिृहान आणि हिृदान...

Updated: Jan 3, 2017, 08:37 AM IST
फोटो : हृतिक रोशन पित्याच्या भूमिकेत  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी 'काबिल' या चित्रपटाच्या कामात व्यस्त असला तरी त्याच्यासाठी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे... ती म्हणजे त्याची दोन मुलं हिृहान आणि हिृदान...

 

 

Lessons for the upcoming teenage years - What's attitude without confidence? #Irefusetocallitswag #holidaysinthesnow #theygrowupsofast

A photo posted by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

 

This is just before he figured out my head makes for great drumming practice. #hispersonaljunglegym #atleastheisstillsmall

A photo posted by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

 

Smile boys! Eyes on the road, Dad. #schooledbymychildren #cruisingthestreets #convertiblesarecool

A photo posted by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

 

Batman v/s Superman. They're Team Bat. #ohitswar #twoagainstoneisunfair #butnosurrender

A photo posted by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

पत्नी सुझान खान हिच्याशी घटस्फोटानंतर हृतिक अनेक दिवसानंतर सुझान आणि मुलांसोबत पुन्हा एकदा दिसला... हा फोटो त्यांनी सोशल वेबसाईटवरही शेअर केलाय. 

A very beautiful day.. #happysoulsareprettiest #familiasagrada #dublife

A photo posted by Sussanne Khan (@suzkr) on

हृतिक - सुझानमध्ये कितीही मतभिन्नता असली तरी त्याचा परिणाम मात्र ते आपल्या मुलांसोबतच्या नात्यामध्ये येऊ देत नाहीत... ही उल्लेखनीय गोष्ट.... 

सध्या, हृतिकच्या इन्स्टाग्रामवर दोन गोष्टी सतत दिसत आहेत... 'काबिल' आणि आपल्या दोन मुलांसोबत केलेली मजा-मस्ती... आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात हृतिक तेव्हढंच लक्ष देताना दिसतोय.