'दप्तराचं ओझं मुलांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त नको'
विद्यार्थी, खाजगी कोचिंग क्लासेस आणि खाजगी संस्थांसाठी राज्य विधिमंडळाचा आजचा दिवस महत्वाचा ठरला. राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत मूलभूत बदल घडवणाच्या दृष्टीनं सरकारनं एक पाऊल पुढं टाकल्याचं चित्र आज दिसलं.
Jul 22, 2015, 10:28 PM IST'दप्तराचं ओझं मुलांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त नको'
'दप्तराचं ओझं मुलांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त नको'
Jul 22, 2015, 06:14 PM ISTतिने चक्क ११७ किलो वजन कमी केले...
एका अनुवांशिक आजारामुळे ३०० किलो वजनाच्या झालेल्या अमिता रजानी यांनी तब्बल ८ वर्षांनी ११७ किलो वजन कमी केले.मात्र, हे वजन व्यायाम किंवा औषधे घेऊन केले नाही तर त्यांना त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली.
Jul 11, 2015, 06:17 PM ISTसावधान! जेवण सोडल्यानं वाढतं वजन
वजन कमी करण्यासाठी आपण जर डाएटिंगच्या नावाखाली खाणं-पिणं सोडत असाल, तर एकदा ही बातमी नक्की वाचा... कारण संशोधकांच्या मते जेवण सोडल्यानं पोटाचं वजन अधिक वाढतं.
May 21, 2015, 12:52 PM ISTवजन कमी करण्यासाठी तुम्ही एवढंच करा!
एका अभ्यासाद्वारे असं स्पष्ट झालं आहे की, कामावर जाण्यासाठी वाहनाचा वापर करण्याऐवजी चालत अथवा सायकलचा वापर केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
May 9, 2015, 02:02 PM ISTचिमुकल्यांच्या दप्तराचं 'रिअॅलिटी चेक'
चिमुकल्यांच्या दप्तराचं 'रिअॅलिटी चेक'
Jan 13, 2015, 10:59 AM ISTतुरुंगात राहून संजयनं कमी केलं १८ किलो वजन!
पुण्याच्या येरवडा केंद्रीय तुरुंग प्रशासनाकडून बुधवारी दोन आठवड्यांसाठी सुट्टी मिळालेला अभिनेता संजय दत्त त्याच्या घरी दाखल झालाय. आपल्या घरी परतल्यानंतर संजयनं मीडियाशी संवाद साधला. यावेळी, आपणं तुरुंगात १८ किलो वजन घटवल्याचा उल्लेख त्यानं आवर्जुन केला.
Dec 25, 2014, 04:34 PM ISTवजन कमी करण्याचा साधा उपाय
वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, हे फक्त लक्षात ठेऊन अंमलबजावणी केली तर तुम्हाला महिन्याभरात फरक निश्चित लक्षात येईल.
Dec 10, 2014, 10:50 AM ISTवजन वाढतंय, कसं कमी करता येईल?
वजनावर नियंत्रण ठेवल्याने आजार दूर राहतात आणि दीर्घकाळ आरोग्य लाभतं, आपल्या शरीरात जेव्हा प्रमाणपेक्षा जास्त चरबी साठते, त्यावेळी आपण लठ्ठ होतो. तुमच्या आवश्यक वजनापेक्षा २० टक्के जास्त वजन झाले, म्हणजे हा लठ्ठपणा. लठ्ठपणा हृदयरोग, डायबेटीस. संधीवात, ऍनजेना, कॉरोनरी, थ्रंबॉयसीस अशा रोगांना निमंत्रण देतो.
Sep 16, 2014, 12:02 PM ISTवजन कमी करायचेय तर जिममध्ये न जाता एवढेच करा!
आपण आपले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर जिममध्ये जाण्याची गरज नाही. सकाळी पहाटे उठून जिममध्ये जाऊन त्यासाठी घाम गाळण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कामावर किंवा कार्यालयात जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करा. बघा तुमचा लठ्ठपणा कमी होतो की नाही तो!
Aug 21, 2014, 08:41 PM ISTव्यायाम केल्यानं वजन घटतं, हा गैरसमज!
व्यायाम केल्यानं वजन कमी होतं अशी धारणा तुमचीही असेल आणि वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिम जॉईन करण्याबद्दल विचार करत असाल तर थांबा... आणि पुन्हा एकदा विचार करा.
Aug 12, 2014, 03:57 PM ISTअबब! अनुष्काचं 35 किलो वजन वाढलं
अनुष्का शर्माचे वजन अचानक 35 किलोनं वाढलंय. मात्र तिचं हे रुप सगळ्यांच आवडलंय.
Jul 10, 2014, 08:39 PM ISTवाढलेलं वजन कमी करण्याचे आयुर्वेदिक उपाय
उज्जेन : जर तुमचं वजन सारखं वाढत असेल आणि त्यामुळं तुमच्या कबंरेची साइज ही 32 हून 36 झाली असेल तर आताच सावधान व्हा... कंबरेचं आणि पोटाचं वाढणं हे तुमच्या आजाराला आमंत्रण आहे, त्यामुळं खूप समस्या उद्भवू शकतात.
तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्या आहे तर असे काही छोटे-छोटे आयुर्वेदिक उपाय केल्यानं वजन नियंत्रित करता येतं.
सोनमने सलमानसाठी 8 किलो वजन कमी केलं
बॉलीवूडची अभिनेत्री सोनम कपूरने एका महिन्यात आठ किलो वजन कमी केलं आहे. बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याआधीही सोनम कपूरने आपलं वजन कमी केलं होतं.
Jun 29, 2014, 08:19 PM ISTहितगुजः वजन कमी करण्याचे उपाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 05:43 PM IST