‘फाफे’साठी कमी केलेले वजन अमेय वाघ पुन्हा वाढवतोय
प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन करण्यासाठी प्रत्येक कलाकार हा खूप मेहनत घेत असतो.
Mar 21, 2018, 03:29 PM ISTसुट्टीचा आनंद घेताना डाएटचं गणित कसं सांभाळाल ?
व्हेकेशनवर असताना तुम्हाला निश्चितच आरामदायक व उत्साही वाटत असते.पण या आरामासोबत तुमचे वजन देखील काही किलोने नक्कीच वाढू शकते.कारण सुट्टीवर असताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खाता-पिता ज्याचा परिणाम थेट तुमच्या वजनावर पडू लागतो.पण या काही सोप्या युक्ता करुन तुम्ही सुट्टीत देखील तुमच्या वजनावर नियंत्रण ठेऊ शकता.
Oct 25, 2017, 07:49 PM ISTपद्मावती : दीपिकाच्या लेंगा, दुपट्टा, दागिन्यांचं वजन...
संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
Oct 13, 2017, 07:42 PM ISTकारागृहात राम रहीमचं वजन घटलं
अनुयायी साध्वींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Oct 7, 2017, 04:55 PM IST...म्हणून शाहिदनं वाढवलं मस्क्युलर वजन
संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती'मध्ये साहस आणि सामर्थ्याचं प्रतिक असलेल्या महारावल रतन सिंहच्या भूमिकेत अभिनेता शाहिद कपूर प्रेक्षकांसमोर येणार आहे. शाहिदनं आपल्या या भूमिकेवर भलतीच मेहनत घेतल्याचं दिसतंय.
Sep 27, 2017, 04:21 PM ISTवजन कमी करण्यासाठी करा भरपूर नाश्ता
संशोधकाच्या मते, सकाळचा नाश्ता भरपूर प्रमाणात केला पाहिजे. त्यामुळे वजन कमी होण्यास निश्चित मदत होईल. सकाळचा नाश्ता राजासारखा असला पाहिजे. तर रात्रीचे जेवण फकीरसारखे असले पाहिजे. पन्नास हजार लोकांवर केलेल्या संशोधनानुसार एक गोष्ट समोर आली आहे की, सकाळचा नाश्ता भरपूर केलेल्या लोकांमध्ये बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ची तुलना कमी होते. तर दुसरीकडे जे लोक दिवसभरात कमी जेवतात आणि रात्री खूप अवकाशाने खातात अशा दोन्हीं व्यक्तीमध्ये समान कॅलरीचा समावेश होतो.
Jul 24, 2017, 06:10 PM IST'अंकल फॅटी'... माकडाला झालाय भस्म्या!
आजवर तुम्ही विविध जातीची माकडं पाहिली असतील. प्राणी संग्रहालयातही आपण विविध प्रकारचे माकड पाहतो. मात्र, थायलंडमधील माकड पाहून तुम्हीही चक्राऊन जाल...
May 4, 2017, 10:17 AM ISTआता भरपेट भात खाऊनही वजन कमी करा
भात खाण्याचे नाव घेतले की आपल्या डोक्यात पहिला विचार येतो तो म्हणजे आपले वजन वाढेल.
Apr 27, 2017, 09:55 AM ISTमुबंई - इमानचं वजन ३०० किलोनी घटलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 07:29 PM IST२५० किलो वजन घटवणारी इमान आता अशी दिसते
इजिप्तवरून आपलं वजन प्रमाणात आणण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या इमाननं आपलं वजन २५० किलोनं कमी झालं.
Apr 20, 2017, 08:48 PM ISTदोन महिन्यात इमानच्या वजनात रेकॉर्डब्रेक घट
इजिप्तवरून आपलं वजन प्रमाणात आणण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या इमाननं आपलं वजन ५० टक्क्यांहून कमी केलंय.
Apr 12, 2017, 08:04 PM ISTवेस्ट इंडिजचा 'वजनदार' खेळाडू, वजन तब्बल १४० किलो
इंग्लडविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये इंग्लंडचा निसटता विजय झाला असला तरी या मॅचमधल्या वेस्ट इंडिजच्या वजनदार खेळाडूनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.
Feb 28, 2017, 04:59 PM ISTपुण्यातल्या सगळ्यात लहान नगरसेविकेनं घटवलं ६० किलो वजन
सायली वांजळेला पुण्याची सगळ्यात लहान नगरसेविका व्हायचा मान मिळाला आहे. २२ वर्षांच्या सायलीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर ही निवडणूक लढली होती. सायली ही मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळेंची मुलगी आहे. पुण्यातील वारजे माळवाडी प्रभाग क्रमांक ३२ मधून सायलीचा विजय झाला आहे.
Feb 26, 2017, 11:17 PM IST435 किलोच्या पाकिस्तानी हल्कला जायचंय डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये
तब्बल 436 किलो वजन असलेला पाकिस्तानी हल्क अरबाब खैझर हयात सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.
Jan 14, 2017, 07:56 PM ISTराज्यातल्या 'हेविवेट' मंत्र्यांचं वजन घटणार!
राज्यातल्या 'हेविवेट' मंत्र्यांचं वजन घटणार!
Dec 7, 2016, 03:44 PM IST