वजन

वजन कमी करत असाल तर या 7 चुका टाळा

प्रत्येकाला आपलं वजन कमी करण्याबाबतीत चिंता लागलेली असते. वेगवेगळे उपाय करुन सुध्दा अनेकदा आपण वजन कमी करण्यासाठी अयशस्वी ठरतो. वजन कमी करत असाल तर काही गोष्टींना टाळण खुप गरजेच आहे. 

Sep 19, 2016, 01:35 PM IST

वजन वाढवण्यासाठी या 4 गोष्टी करा

प्रत्येकाला आपल्या वजनासंबंधित चिंता लागलेली असते. वेळेवर जेवूण सुद्धा तुमचे वाढत नाही. यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य आहाराची, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी वजन वाढवू शकता.

Sep 8, 2016, 05:25 PM IST

वजन कमी करण्याचे 7 सोपे उपाय

 वजन वाढायला वेळ लागत नाही, पण वजन कमी  करण्यासाठी अनेकवेळा खूप प्रयत्न केले तरी ते यशस्वी होत नाहीत. वजन कमी करण्यासाठी झोपण्याआधी हे 7 उपाय करून तुम्ही वजन कमी करू शकता. 

Sep 2, 2016, 04:15 PM IST

अभिनेत्री स्वरा भास्कर आगामी सिनेमासाठी वजन घटविणार

अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या आगामी सिनेमा 'वीरे दी वेडींग'साठी आपले वजन घटविणार आहे. या सिनेमात तिची मुख्य भूमिका असण्याची शक्यता आहे.

Jul 26, 2016, 11:53 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ किलो वजन घटविले

नागपूरचे महापौर ते राज्याचे सीएम या काळात स्व:तकडे फारसे लक्ष देणे जमलेच नाही आणि मग त्याचे परिणाम शरिरावर दिसायला लागले. वजन वाढायला लागले. आम्ही सांगतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल. 

Jul 23, 2016, 11:27 AM IST

अजब-गजब : 10 वर्षांच्या मुलाचं वजन तब्बल 192 किलो!

इंडोनेशियामध्ये एक 10 वर्षांचा मुलगा सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनलाय. आर्य परमाना असं या मुलाचं नाव आहे...

Jun 30, 2016, 07:13 PM IST

वजन कमी करण्यासाठी खा उकडलेल्या भाज्या

काही लोक आपल्या वजनामुळे आणि जाडीमुळे चिंतेत असतात. जाडी कमी करण्यासाठी आणि वजन घटविण्यासाठी ते अनेक प्रकारचे उपाय करत असतात. तर कधी वर्कआऊट करतात. मात्र, तुम्ही उकडलेल्या भाज्या खा. उकडलेल्या भाज्या खाण्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते.

Jun 22, 2016, 12:37 PM IST

वजन कमी करण्यासाठी एवढंच करा

तुम्हाला वाढत्या वजनाची चिंता सतावत असेल तर तुम्ही हे चार उपाय घरीच करा आणि पाहा तुमचे वजन झटपट व्यायाम न करता कमी होण्यास मदत होईल.

Jun 16, 2016, 07:23 PM IST

मोबाईलच्या वजनाएवढं जन्मलं बाळ... डॉक्टरांच्या करिश्म्यामुळे वाचला जीव

डॉक्टरांनी करून दाखवलेल्या करिश्म्यामुळे पाच महिन्यांचा एक जीव आता घरी जाण्यासाठी तयार आहे. 

Jun 2, 2016, 05:34 PM IST

शिल्पा शेट्टीनं 3 महिन्यांत घटवलं 21 किलो वजन

बाळंतपणानंतर महिलांचं वजन वाढल्याचं आपण नेहमीच ऐकतो. वाढलेलं हे वजन कमी करण्यासाठी अनेक महिला प्रचंड मेहनत घेतात, कित्येकवेळा महिलांना यामध्ये यश येतंच असं नाही. 

May 23, 2016, 10:52 PM IST

शेतमजुराचं वजन ठरवण्यासाठी आगळी वेगळी स्पर्धा

शेतमजुराचं वजन ठरवण्यासाठी आगळी वेगळी स्पर्धा

May 10, 2016, 08:49 PM IST

108 किलो वजन कमी करणाऱ्या अनंत अंबानीचे फिटनेस फंडे

18 महिन्यांमध्ये 108 किलो वजन कमी करणाऱ्या अनंत अंबानीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

May 7, 2016, 09:50 PM IST

अनंत अंबानीच्या जिद्दीला धोनीचाही सलाम

18 महिन्यांमध्ये 108 किलो वजन घटवणाऱ्या अनंत अंबानीची सध्या सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे.

Apr 10, 2016, 05:53 PM IST

वजन वाढवण्यासाठी ७ गोष्टी

आज अनेकांना वजन कमी असल्याची समस्या आहे. अनेकांचं वजन हे कमी असल्यामुळे त्यांनी कसा आहार घ्यावा याबाबत अनेकांना प्रश्न असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला असे १० गोष्टी सांगणार आहोत ज्याचा आहारात समावेश केल्याने तुमच्या वजनात वाढ होईल.

Mar 25, 2016, 04:00 PM IST

कढी पत्ता अनेक व्याथींवर उपाय

कढी पत्ता एक हर्बल औषध आहे, कढी पत्त्याची खासियत आहे की, कढी पत्ता पोटाच्या सर्व आजारांवर नियंत्रण करतो. कढी पत्ता भारतात, खासकरून दक्षिण भारतात जेवणात वापरला जातो. 

Mar 24, 2016, 07:37 PM IST