... म्हणून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी बर्फाच्या पाण्यात मारली डुबकी
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन नेहमी आपल्या अनोख्या कामांसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी ते नेहमी चर्चेत असतात.
Jan 20, 2018, 01:18 PM ISTदिवसातले २१ तास अंधार... जगातील सर्वात थंड गाव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 02:50 PM ISTसीरियाचा हल्ला परतविण्यास रशियन सैन्य तयार
सीरियातील आपल्या आठ ठिकाणांवर होणारा संभाव्य हल्ला विचारात घेऊन त्याचा सामना करण्यासाठी पुरेसे सैन्यबळ उपलब्ध असल्याचे रशियाने म्हटले आहे.
Jan 9, 2018, 10:00 PM ISTरशियात राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू
रशियामध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीची घोषणा झाली असून, निवडणूक शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे.
Dec 19, 2017, 09:45 AM ISTसीरियात अमेरिका रशियाची लढाऊ विमानं पाडणार...
पेंटॉगॉनने रशियाच्या लढाऊ विमानांच्या उड्डाणांच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे.
Dec 16, 2017, 06:44 PM ISTभारताच्या हिताची काळजी घेतल्यास चीनच्या ओबोर प्रोजेक्टवर भारत सकारात्मक
चीनच्या "वन बेल्ट वन रोड" (ओबोर) ला भारताचा सुरूवातीपासूनच विरोध आहे.
Dec 15, 2017, 03:07 PM ISTरशिया, चीन आणि भारत दहशतवादाविरूद्ध एकत्र
रशिया, चीन आणि भारत या तिन्ही देशांनी आज एकमुखानं दहशतवादाचा निषेध केला.
Dec 11, 2017, 10:34 PM ISTट्विटरनं बंद केली ती ४५ अकाऊंट्स
ट्विटरनं ब्रेक्सिट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांचा दुष्प्रचार करणारी ४५ संशयास्पद ट्विटर अकाऊंट्स बंद केली आहेत.
Nov 25, 2017, 10:46 PM ISTया तरुणीचे डोळे करतात एक्स-रे चं कामं
रशियाच्या नताशा डामकिनाला जागातील जिवंत एक्स-रे मशीन असे म्हटले जाते.
Nov 24, 2017, 07:41 PM ISTअनोळखी व्यक्तीशी ऑनलाईन दोस्ती बेतली तिच्या जीवावर
केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली ऑनलाईन दोस्ती ही किती भयंकर असू शकते याचे धक्कादायक उदारहरण पुढे आले आहे. केवळ ऑनलाईन झालेल्या दोस्तीतून अनोळखी व्यक्तीसोबत डेटला जाणे एका तरूणीला चांगलेच महागात पडले. तिच्यावर आपले कान, नाक आणि प्रायव्हेट पार्टही गमावण्याची वेळ आली.
Nov 8, 2017, 09:19 PM ISTलिओनल मेस्सीच्या डोळ्यांत रक्ताचे अश्रू, इसिसची धमकी
दहशतवादी संघटना 'इसिस'नं जाहीर केलेल्या एका पोस्टरमुळे पुढच्या वर्षांत आयोजित करण्यात आलेल्या फिफा वर्ल्डकपवर दहशतवादी हल्ल्याची सावट पसरलंय.
Oct 25, 2017, 10:47 PM ISTनरभक्षी जोडप्याने एका वर्षात १८ लोकांना खाल्ले.... मानवी मांसाचे घातले लोणचे...
केवळ धक्कादायकच नव्हे तर, केवळ कहाणी ऐकून अंगावर रोमांच उभा राहतील आणि भीतीने सर्वांगाला घाम सुटेल असा प्रकार पुढे आला आहे. रशियातील एका नरभक्षी जोडप्याने तब्बल १८ जणांना मारून खाल्लं आहे. इतकेच नव्हे तर, हे जोडपे मांनवी मांसाचे लोणचे घालून ते फ्रिजमध्ये ठेवत असे.
Sep 26, 2017, 04:45 PM ISTमच्छिमारांच्या जाळ्यात १,१०० कि. वजनाचा महाकाय मासा
या माशाचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहेत.
Sep 18, 2017, 09:43 PM ISTलातूर कन्या मास्को सौंदर्य स्पर्धेत प्रथम
रशियातील मास्को इथे झालेल्या मिस ग्लोबल इंटरनेशनल प्रिंसेस या सौंदर्य स्पर्धेत भारताची ईशा अग्रवाल सर्वप्रथम आली.
Sep 15, 2017, 08:53 PM ISTरशियानं नाकारला भारताला बदनामी करण्याचा चीनी अजेंडा
डोकलामच्या मुद्यावरून रशियानं तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारलीय... यासोबतच भारताला बदनामी करण्याचा चीनी नीतिचा डाव नाकारलाय.
Sep 2, 2017, 05:12 PM IST