रशियाने घेतली नव्या आंतरखंडीय बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची चाचणी
रशियाच्या लष्कराने आपल्या नव्या आंतरखंडीय बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची चाचणी शुक्रवारी घेतली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली
Mar 30, 2018, 10:17 PM ISTरशियाचा पलटवार; अमेरिकेच्या ६० अधिकाऱ्यांना हाकलले
ब्रिटनमध्ये माजी गुप्तहेरावर विषप्रयोग केल्याचा आरोप रशियावर ठेवण्यात आला आहे. या आरोपावरूनच अमेरिकेने रशियाच्या ६० अधिकाऱ्यांना देशाबाहेर पाठविण्याचा निर्णय घेतला होता.
Mar 30, 2018, 06:13 PM ISTअनुष्का शर्माच्या 'परी'ने रचला विक्रम
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले. चाहते आणि मीडियापासून दूर जाऊन विरूष्का लग्नबंधनात अडकले. मात्र भारतात परतल्यानंतर दोघेही आपापल्या कामामध्ये व्यग्र झाले.
Mar 28, 2018, 08:03 PM ISTरशियाच्या ६० उच्च उधिकाऱ्यांची अमेरिकेतून हकालपट्टी; गुप्तहेर असल्याच्या संशयावरून कारवाई
गुप्तहेर सर्गेई स्क्रिपल यांच्यावर केमिकल हल्ला प्रकरणात अमेरिकेसह जगभरातील अनेक देश रशियाच्या विरोधात गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी तर, संतप्त होऊन रशियाच्या ६० अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
Mar 26, 2018, 09:15 PM ISTव्हिडिओ:राष्ट्रपती पदासाठी अस्वलानेही केले मतदान
रशियात राष्ट्रपती पदासाठी रविवारी मतदान पार पडले. त्याचा निकालही लागला. व्लादिमीर पुतीन पुन्हा एकदा राष्ट्रपती बनले. पण, या सर्व घडामोडीत एका अस्वल मात्र भलतेच चर्चेत आले. या अस्वलाचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर भलताच व्हायरल होत आहे.
Mar 20, 2018, 05:58 PM ISTऐतिहासिक विजय: रशियाची सूत्रे चौथ्यांदाही पुतीन यांच्याकडेच!
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यावर देशाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. रशियात राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवणुकीचा निकाल रविवारी आला. या निकालात पुतीन यांना सहा वर्षांसाठी देशाचे नेतृत्व करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
Mar 19, 2018, 08:30 PM ISTब्रिटन-रशिया पुन्हा आमनेसामने
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 15, 2018, 11:03 AM ISTरशिया ही बेजबाबदार ताकद - अमेरिका
माजी गुप्तहेर आणि त्याच्या मुलीवर विषप्रयोग केल्याचा आरोपही टिलरसन यांनी रशियावर केला आहे.
Mar 13, 2018, 04:58 PM ISTसीरिया: मृतांचा आकडा १ हजारांच्याही वर, लष्कराने तोडला बंडखोरांचा संपर्क
सीरियातील संघर्ष दिवसेंदिवस प्रचंड चिघळत चालला असून, या संघर्षात मृतांचा आकडा १ हजारांच्याही वर गेला आहे. त्यामुळे संतापलेल्या लष्कराने बंडखोरांबरोबरचा संघर्ष अधिक तीव्र केला आहे. तसेच, बंडखोरांचा संपर्कही लष्कराने तोडला आहे.
Mar 11, 2018, 03:30 PM ISTरशियाचं विमान सीरियात कोसळलं, ३२ जण ठार
रशियाचं एक विमान मंगळवारी सीरियातील हमेमिम हवाई तळावर उतरत असतानाच कोसळले. या अपघातात त्या विमानातील ३२ जण ठार झाले आहेत.
Mar 7, 2018, 11:33 AM ISTमोस्को | रशियाचं विमान सीरियात कोसळलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 11:09 AM ISTसीरिया : हवाई हल्ल्यात बालकांसह ८०० जण ठार
या परिसरात १८ फेब्रुवारीपासून हवाई हल्ले सुरू असून, यात १७७ बालकांसह मृत्यू पावलेलेल्यांची संख्या ८००वर पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Mar 7, 2018, 08:56 AM ISTजन्मावेळी मृत्यू झाल्याचे समजून सोडलेला मुलगा ७ वर्षांनी भेटला
कधी कधी जीवन अशा वळणावर आणून सोडतं की, त्यावर विश्वासच बसत नाही. असाच एक अनुभव रशियातील वोल्वोग्राड शहरातील एका दांम्पत्याला आला.
Feb 27, 2018, 06:06 PM ISTदोन महासत्तांमध्ये 'काळ्या समुद्रा'त संघर्ष, उतरवल्या युद्धनौका
गेल्या काही काळापासून महासत्ता अमेरिका आणि रशिया या दोन मोठ्या राष्ट्रांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांतील संघर्ष काहीसा थंडावल्याच्या बातम्या मध्यंतरी येत होत्या. मात्र, दोन्ही राष्ट्रातील मतभेद कायम असल्याचे पुढे आले आहे. प्राप्त माहितीनुसार रशियाने बलाढ्य युद्धनौका काळ्या समुद्रात उतरवली आहे. तर, त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही आपली युद्धनौका समुद्रात उतरवली आहे
Feb 20, 2018, 04:06 PM ISTरशियाचं प्रवासी विमान मॉस्कोजवळ कोसळलं
Russian Plane Crash Kill All 71 People On Board
Feb 12, 2018, 11:05 AM IST