रशिया

रशियात पार पडले सर्वात महागडे लग्न, वेडिंग गाऊनची किंमत 4 कोटीहूनही अधिक

रशियाचे अब्जाधीश इलखोम शोकिराव यांच्या मुलीचे लग्न जगातील सर्वात महागडे लग्न ठरलेय. लग्नाचे रिसेप्शन मॉस्कोतील सर्वात अलिशान पार्क हॉटेलमध्ये पार पडले. 

Nov 3, 2016, 08:17 AM IST

रशिया UNच्या मानवाधिकार परिषदेतून हद्दपार...

सीरिया आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धात भयंकर आरोपांना तोंड देतानाच रशियाला धक्का बसलाय. रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) हद्दपार करण्यात आलंय.  

Oct 29, 2016, 10:11 PM IST

रशियाच्या वॅलेरीचा तिबेटीयन पर्वतरांगांत नवा विक्रम

रशियाच्या वॅलेरीचा तिबेटीयन पर्वतरांगांत नवा विक्रम

Oct 25, 2016, 11:32 PM IST

व्हिडिओ : रशियाच्या वॅलेरीचा तिबेटीयन पर्वतरांगांत नवा विक्रम

रशियाच्या वॅलेरी रोझोव्हनं 'बेस जम्पिंग'मध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली. 

Oct 25, 2016, 10:39 PM IST

ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश

गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.

Oct 16, 2016, 08:29 PM IST

भारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप

पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.

Oct 16, 2016, 06:29 PM IST

'एक जुना मित्र दोन नव्या मित्रांपेक्षा चांगला असतो'

एक जुना मित्र दोन नव्या मित्रांपेक्षा चांगला असतो, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाला लगावला आहे.

Oct 15, 2016, 11:08 PM IST

पाकिस्तानने हल्ला करण्याचा बेत आखण्यापूर्वीच नष्ट करणार एस-400 हे भारतीय क्षेपणास्त्र

गोव्यात सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेत भारत आणि रशियात महत्वाच्या 16 करारांवर सह्या झाल्यात. यामध्ये संरक्षणावर जास्त भर दिला गेलाय. त्यामुळे अत्याधुनिक संरक्षण प्रणाली भारताला मिळणार आहे. त्यानुसार S-400 ट्रीम्फ (Triumf) एअर डिफेन्स सिस्टम खरेदींचा. या करारातंर्गत भारताला रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाकिस्तानातील लाहोरमधून हल्ल्याचा कट रचला तर तो तेथेच नष्ट करता येऊ शकेल.

Oct 15, 2016, 05:45 PM IST

संरक्षण, पायाभूत सुविधांसह भारत-रशियामध्ये 16 करार

गोव्यात सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेत भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये तब्बल 16 करार झालेत. भारत-रशियामध्ये झालेल्या महत्वाच्या करारात संरक्षण, पायाभूत सुविधा, विज्ञान, रिसर्च, अंतराळ संशोधन आदींचा समावेश आहे.

Oct 15, 2016, 05:12 PM IST

रशियन विमानांचा तुफानी बॉम्बवर्षाव

रशियन विमानांचा तुफानी बॉम्बवर्षाव 

Oct 13, 2016, 04:37 PM IST

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन येणार भारतात

गोवा येथे 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान ब्रिक्स देशांचं संम्मेलन होणार आहे यामध्ये रशियाचे राष्‍ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे देखील सहभागी होणार आहेत.

Oct 11, 2016, 04:23 PM IST

पाकिस्तानकडून अमेरिकेची लायकी काढण्याचा प्रयत्न

पाकिस्तानला अमेरिकेकडून कोणतीही मदत मिळेनाशी झाली असल्यामुळे आता, पाकिस्तानची अवस्था खिळखिळी होत असताना, पाकिस्तानने अमेरिकेची लायकी काढण्याचा प्रयत्न केला आहे.

Oct 6, 2016, 11:52 PM IST

व्हिडिओ : मरणासन्न अवस्थेतील बाळ रडू लागलं... आणि 'तो'ही

अवघ्या ३० दिवसांच्या एका बाळाला मृत समजून त्यानं आपल्या हातात घेतलं... पण, याच बाळानं जेव्हा श्वास घेत हालचाल सुरू केली तेव्हा त्या सैनिकी हृदयाच्या कणखर दगडालाही पाझर फुटला.

Oct 1, 2016, 06:02 PM IST